Ambadas Danve | ‘सभेला कुणी आडवं आलं तर…’, पाचोऱ्यातील सभेपूर्वी अंबादास दानवेंचा…
जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - जळगावातील पाचोऱ्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज सभा होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच जळगावमध्ये राजकीय वातावरण (Maharashtra Political News) तापले आहे. शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray…