Browsing Tag

दहशतवादी हल्ला

ऑस्ट्रियामध्ये दहशतवादी हल्ला ; 7 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - युरोपमधील ऑस्ट्रिया ( Austria) या देशामध्ये दहशतवादी हल्ला ( Terrorist attack) झाला आहे. या हल्ल्यामध्ये जवळपास ७ जणांचा मृत्यू ( Death) झाला असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी रात्री…

PM मोदींनी संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरून चीनवर साधला ‘निशाणा’, म्हणाले –…

नवी दिल्ली : पीएम नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संयुक्त राष्ट्र महासभेच्या वार्षिक सत्राला संबोधित केले. कोरोना महामारीमुळे पीएम मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेला संबोधित केले. यावेळी पीएम मोदी यांनी एकीकडे संयुक्त राष्ट्राच्या…

जम्मू-काश्मीरात मिनी सचिवालयावर दहशतवादी हल्ला

पोलिसनामा ऑनलाईन टीम - जम्मू-काश्मीरातील शोपियानमधील मिनी सचिवालयावर आज सकाळी दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी मिनी सचिवालयाच्या मुख्य गेटवर सीआरपीएफच्या जवांनांवर निशाणा साधत फायरिंग केली. त्यावर भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांना चोख…

काबूलमध्ये अफगाण उपाध्यक्षांच्या वाहन ताफ्यावर हल्ला, 10 ठार

पोलिसनामा ऑनलाईन टीम - अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये झालेल्या बॉम्बहल्ल्यात देशाच्या पहिल्या उपाध्यक्षांच्या वाहन ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात 10 जण ठार झाले आहेत. त्यात उपाध्यक्षांच्या अंगरक्षकांचा समावेश आहे, असे…

पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी ISI भारतात दहशतवादी हल्ल्याच्या प्रयत्नात, ‘जैश’ला दिली…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   कोरोना व्हायरस संसर्गाच्या या संकटात सुद्धा पाकिस्तान आपल्या नागरिकांच्या हिताचा विचार करण्याऐवजी शेजारी देशाला दुखापत करण्याचा विचार करत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात अपयश आल्यानंतर आता…

‘या’ प्रकारे आणलं गेलं पुलवामा हल्ल्यासाठी RDX, NIA च्या आरोपपत्रातून खळबळजनक खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   मागील वर्षी 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 हून अधिक जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरून गेला होता. यामध्ये मोठ्या…

गडचिरोली : माओवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन - गडचिरोलीच्या कोठी गावात शुक्रवारी सकाळी माओवाद्यांनी जवानांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. त्या गोळीबारात एक जवान शहीद झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. जखमी जवानाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात…

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून भाजप कार्यकर्त्यावर हल्ला, प्रकृती नाजूक

पोलीसनामा ऑनलाईन टीम - जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील ओमपोरा भागात दहशतवाद्यांनी आज सकाळी भाजप कार्यकर्ते अब्दुल हमीद यांच्यावर घरात घुसून गोळीबार केला आहे. त्यामध्ये त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले…

दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये थांबवला गेला क्रिकेट सामना, सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  बर्‍याच दिवसानंतर पाकिस्तानमध्ये क्रिकेटचे पुनरागमन झाले होते. २००९ मध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चाहत्यांनी आपल्या देशात सामना पाहण्याची वाट पाहिली होती. देशातील खेळाडूंच्या सुरक्षेबाबत…

पुण्यात NIA ची मोठी कारवाई, दोघांना अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - देशात दहशतवादी कारवाया घडविण्याचा कट पुण्यात रचला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एनआयएने पुण्यातून अटक केलेल्या ते दोघे हा कट रचत होते, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित…