Browsing Tag

धोनी

महेंद्रसिंह धोनीचं आजपासून ‘मिशन कश्मीर’, १५ दिवस करणार ‘विक्टर फोर्स’सोबत…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि खेळाडू धोनी हा आजपासून जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्यात सेवा बजावणार आहे. लेफ्टनंट कर्नल हि पदवी मिळालेला महेंद्रसिंग धोनी हा पुढील १५ दिवस भारतीय सैन्याबरोबर राहणार असून लेफ्टनंट…

धोनीला सचिन, सेहवाग आणि मी एकाचवेळी संघात नको होतो ; ‘या’ खेळाडूचा खळबळजनक खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चा होत असताना त्यावर भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने भाष्य केले आहे. गौतम गंभीरने राजकारणात जरी प्रवेश केला असला तरी क्रिकेटमधील महत्वाच्या मुद्द्यावर तो भाष्य करत असतो.…

धोनीच्या ‘त्या’ ‘बॅज’च्या वादावरून ICCवर बरसला ‘हा’ भाजप खासदार…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - महेंद्रसिंह धोनीच्या ग्लोव्हस प्रकरणी वादावर नवनिर्वाचित खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी प्रतिक्रिया देत या वादात उडी घेतली आहे. याचबरोबर अनेक माजी खेळाडू आणि राजकीय नेत्यांनी देखील यासंदर्भात वक्तव्ये…

महेंद्रसिंह धोनीसह उरण मधील मोठे प्रकल्प दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - उरण जवळील मोठे प्रकल्प दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आल्याचे समोर आले आहे. उरण जवळील खोपटा पुलावरील पिलरवर काही मजकूर लिहण्यात आले आहेत. यामध्ये उरणमधील काही मोठ्या प्रकल्पांचा उल्लेख करण्यात आला आहे. हा प्रकार…

विश्वकप २०१९ : अंधश्रद्धाळू धोनी सामन्याआधी करतो ‘हे’ काम !

लंडन : वृत्तसंस्था -  भारतीय संघ वर्ल्डकप स्पर्धेसाठी इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात घाम गाळत असून या स्पर्धेत भारतीय संघ आपला पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेबरोबर खेळणार आहे. मात्र त्याआधी खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात केलेल्या…

#VideoViral : धोनीची लाडकी जीवा ड्वेन ब्रावोसोबत करतेय मस्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आयपीएल 2019 ला सुरुवात झाली आहे. नेहमीप्रमाणे यंदाही चेन्नई सर्वांना भारी भरताना दिसत आहे. काल झालेल्या मॅचमध्ये चेन्नईने कोलकाताला हरवत चेन्नई सध्या टॉपला आहे. चेन्नई सुपरकिंग्जचा फॅन फॉलोविंग वारंवार वाढताना…

“तु धोनी आहेस म्हणून कसाही वागू शकत नाही”

जयपूर : पोलीसनामा ऑनलाईन - आयपीएलमध्ये सध्या चर्चेतील विषय म्हणजे राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जचा झालेला सामना आहे. या सामन्यात पंचांनी नो बॉल दिला नाही म्हणून कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीने थेट मैदानात येऊन पंचाशी वाद घातला.…

चवताळलेल्या पाकिस्तानचे ‘आयपीएल’ विरोधात पुन्हा रडगाणे

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - मागील काही वर्षांत बीसीसीआय आणि पाक क्रिकेट बोर्ड यांच्यात वाद आहेत. तसंच मागील काही दिवसांपासून हे वाद आणखीच ताणले गेले आहेत. त्यात पाक क्रिकेट बोर्डाला आयसीसीच्या दरबारात हार पत्करावी लागली. त्यामुळे…

20-20 च्या पराभवानंतर धोनी ची चिंता

नवी  दिल्ली : वृत्तसंस्था - टी-20 मालिकेमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर भारताचा संघ उद्यापासून ऑस्ट्रेलियासोबत पाच एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेचा शुभारंभ करणार आहेत. हैदराबादमध्ये होणाऱ्या या सामन्यापूर्वी भारताचा संघ नेटमध्ये कसून सराव करत…

धोनी करतोय बायकोची अशी सेवा कॅमेऱ्यात कैद 

दिल्ली;वृत्तसंस्था - धोनी त्याच्या बायको वर किती प्रेम करतो हे जग जाहीर आहे. याचे उदाहरण आपण खूपदा पहिले साक्षीने धोनीचे नेहमी कौतुक तर केलेच पण तिने त्यासाठी मेजशीर पर्याय निवडला. तिने तो फोटो इंस्टाग्रामवर टाकला आणि त्यावर एक मेजशीर संदेश…