Browsing Tag

मंगळसुत्र

Robbery On Konark Express | कोणार्क एक्सप्रेसवर दरोडा ! चोरट्यांनी सिग्नल कट करुन 2 महिलांचे दागिने…

पुणे : Robbery On Konark Express सिग्नल कट केल्याने थांबलेल्या कोणार्क एक्सप्रेसवर तिघा चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करुन खिडकीतून दोघा महिलांच्या गळ्यातील सव्वा लाखांचे मंगळसुत्र व साखळी हिसकावून नेली. या चोरट्यांना पकडण्यासाठी खाली…

Pune Crime | सराफाचे लक्ष विचलित करुन दागिने लंपास करणाऱ्याला फरासखाना पोलिसांकडून तासाभरात अटक

पुणे : Pune Crime | सराफ दुकानात येऊन दागिने खरेदी करण्याचा बहाणा करुन दुकानमालकाची नजर चुकवून दागिने चोरुन नेणार्‍यास फरासखाना पोलिसांनी (faraskhana police) अवघ्या तासाभरात पकडले. त्याला अटक (Pune Crime) करण्यात आली आहे. विनय प्रकाश…

तामिळनाडुत 3 कोटी 21 लाखांची रोकड जप्त; मतदारांना वाटप करण्यासाठी आणली होती Cash

चेन्नई : तामिळनाडुमध्ये २०२१ च्या विधानसभा निवडणुक रंगात येत असून त्यात सर्वांकडून मतदारांना भुलविण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्ष आपल्या जाहीरनाम्यात आश्वासनाची खैरात सुरु आहे. त्याचवेळी मतदारांना वाटप करण्यासाठी रोख रक्कमेचा वापर…

इंदापूर : रेड्यात दोन कुटुंबात रस्त्यावरून राडा, परस्पर विरोधी गुन्हे दाखल

इंदापूर : रेडा (ता.इंदापूर) येथे जुण्या रस्त्याच्या वादावरून दोन कुटुंबात मारहाण व शिवीगाळ घटना घडली असुन दोघांनीही इंदापूर पोलीसात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असुन एका कुंटुबातील चार व्यक्तीवर अट्राॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला…

प्रियंकाचा ‘नी ब्रेस’ बघून चाहते झाले ‘हैराण’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा सध्या मुंबईत आहे. शोनाली बोसच्या "द स्काय इज पिंक" या चित्रपटातून कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाची रॅप-अप पार्टी झाली होती. त्यामध्ये प्रियंका…

‘धूम’ स्टाईलने महिलेला लुबाडले

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - धूम स्टाईलने मोटरसायकलवरून चोरट्यांनी रस्त्याने चालत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केले. ही घटना एस.बी.आय काॅलनी जवळ देवपूर येथे घडली. या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा…

तब्बल ३० निवडणूका लढविल्या ; आता आईचं मंगळसुत्र विकून ‘हा’ उमेदवार लोकसभेच्या रिंगणात

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात बलाढ्य राजकिय पक्षांचे उमेदवार उभे राहिले आहेत. काहींच्या मालमत्ता पाहून तर तुम्ही थक्क व्हाल. परंतु हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या या उमेदवाराची सध्या सर्वत्र चर्चा…

सोन्याच्या बिस्किटासाठी तिने दिले गळ्यातील मंगळसुत्र काढून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अनोळखी व्यक्तीकडून काही घेऊ नका, असे सांगितले जात असतानाही त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. दागिने म्हटले की त्याचा मोह भल्या भल्यांना सोडवत नाही. सोन्याच्या बिस्कीटासाठी एका महिलेने आपल्या गळ्यातील मंगळसुत्रासह…

दीपिकाच्या मंगळसुत्राचा सोशलवर बोलबाला, पहा किती आहे किंमत

मुंबई : वृत्तसंस्था - बॉलिवूडमध्ये सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यात दीपिका-रणवीरच्या लग्नाची जबरदस्त चर्चा आहे. दीपिकाने बेंगळुरू येथील राहत्या घरी नंदी पूजाही केली.भारतीय पारंपरेत मंगळसूत्राला खूप महत्त्व आहे. सामान्य महिलेप्रमाणे…