Browsing Tag

मराठा आरक्षण

महाराष्ट्रात आता Up To 68% ; जाणून घ्या राज्यात कुठल्या समाजाला किती % आरक्षण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकर्‍यांमध्ये आरक्षण देणार्‍या कायद्याला सशर्त मंजूरी दिली. न्यायालयाने मराठा समाजाला 12 किंवा 13 टक्के आरक्षण देता येईल असं स्पष्ट केलं आहे. यापुर्वी…

मराठा समाजाला कोर्टानं दिलेलं आरक्षण ही आनंदाची गोष्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - मराठा आरक्षणाला अखेर मुंबई हायकोर्टाने मंजुरी दिली. यामध्ये मात्र सोळा टक्के आरक्षण देता येणार नाही, नोकरी आणि शिक्षण यामध्ये १२ ते १३ टक्के मर्यादा आणली पाहिजे असे कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे आता सर्व…

मराठ्यांच्या एकजुटीचा अखेर विजय : Mumbai High Court कडून मराठा आरक्षण कायद्याला सशर्त मंजूरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मराठा समाजाला सरकारी नोकर्‍यांमध्ये आणि शिक्षण क्षेत्रात आरक्षण देणार्‍या कायद्याला आज (गुरूवार) मुंबई उच्च न्यायालयाकडून सशर्त मंजूरी देण्यात आली आहे. मराठा समाज आणि राज्य सरकारसाठी हा मोठा विजय मानला जात आहे.…

विरोधकांनी मराठा-धनगर आरक्षणाचे राजकारण करू नये : महादेव जानकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील राजकारणात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठ्याप्रमाणात चढउतार झाले. त्यावरून मराठा आरक्षणाबाबात न्यायालयाकडून निर्णय येणार आहे. त्यात मराठा आरक्षण टिकणार की नाही, तसंच धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक…

आरक्षण जाऊ द्या खड्यात, सर्वच जातींसाठी पदवी पर्यंत शिक्षण मोफत करा : खा. छत्रपती संभाजीराजे

पोलीसनामा ऑनलाइन टीम - आरक्षणाच्या मुद्यावरुन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. आरक्षण खड्यात जाऊ द्या, सर्वच जातींसाठी पदवी पर्यंत शिक्षण मोफत करा असे संभाजीराजे म्हणाले.उस्मानाबाद येथील देवळाली गावातील…

PG मेडिकल मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत मंजूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा राज्य सरकारने लागून केल्यानंतर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. हाय कोर्टाने आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला होता. यानंतर राज्य सरकारने सुप्रीम…

मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात मराठा आरक्षणावरून अनेक आंदोलने झाली. मुक मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर आरक्षण न मिळाल्याने मराठा समाजाने आक्रमक होत क्रांती मोर्चाला सुरुवात केली. या क्रांती मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.…

महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का ; वैद्यकीय शिक्षणात मराठा आरक्षणाबाबत SC चा ‘हा’ मोठा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - वैद्यकीय शिक्षणात मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला मोठा धक्का दिला आहे. वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे आता आरक्षण प्रश्न आणखी…

पदव्यूत्तर वैद्यकिय अभ्यासक्रमात मराठा आरक्षण अध्यादेशाला आव्हान ; उच्च न्यायालयाची सरकारला नोटीस

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - पदव्यूत्तर वैद्यकिय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सोमवारी…

…तर मराठा समाजाला घेऊन वंचित आघाडीसोबत जाईल : हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रात तसेच देशभरात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युती सरकारने काँग्रेसचे पानिपत केले येणाऱ्या एक महिन्यात मराठा आरक्षणावर ठोस निर्णय घेतला नाही तर लवकरच मराठा समाज विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडी सोबत जाईल…