Browsing Tag

महापूर

कर्नाटकातही ‘महापूर’, बेळगावसह अनेक ठिकाणी नागरिकांचे ‘स्थलांतर’

बेळगाव : वृत्तसंस्था - मुसळधार पावसामुळे गेल्या चार दिवसांपासून ज्याप्रमाणे कोल्हापूर, सांगली पाण्याखाली आहे, तशीच परिस्थिती बेळगाव, उत्तर कन्नडमध्ये झाली आहे. पाऊस व महापूरात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यु झाला आहे. बेळगाव जिल्ह्यात सहा जणांचा…

पाऊस, पूर ओसरल्याने भीमा खोऱ्याला दिलासा ; पंढरपूरातील पूर ओसरण्यास सुरुवात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हवामान विभागाने अतिवृष्टीच्या इशारा दिल्यानंतरही तेवढा पाऊस घाटमथ्यावर न झाल्याने नद्यातील विसर्ग लक्षणीय घटविण्यात आला असल्याने जिल्ह्यातील पुराची परिस्थिती झपाटल्याने ओसरली आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवडसह…

पूरसंकट : पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत २८ जणांचा मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - पंचगंगा, कोयना, कृष्णेसह पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांना आलेल्या पूरामुळे कोल्हापूर, सांगली, कराड सह पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थिती शुक्रवारी चौथ्या दिवशीही कायम आहे. पुणे बंगलुरु महामार्ग आजही बंद असून…

सांगली जिल्हयातील पलूस तालुक्यात बोट उलटली, ९ जणांचा मृत्यू, ४ बेपत्ता

सांगली : पोलीसमाना ऑनलाइन - पलूस तालुक्यातील ब्रम्ह्नाळ येथे बचाव कार्यासाठी गेलेली खासगी बोट पाण्याच्या प्रवाहामुळे उलटली असून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. ४ जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळं संपुर्ण पश्चिम महाराष्ट्रात…

कोल्हापूरला ३० वर्षानंतरचा सर्वात मोठा ‘महापूर’, पुणे-बंगलुरु महामार्ग ‘बंद’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे-बंगलुरु महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी आल्याने हा महामार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे जागोजागी मोठ्या प्रमाणावर वाहने अडकून पडली आहे. कोल्हापूरात ३० वर्षानंतरचा सर्वात मोठा पूर आला आहे.…

कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्र ‘जलमय’ ! पन्हाळ्याहून मसाई पठारकडे जाणारा रस्ता…

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - कोयना धरण परिसरात रात्रभरापासून मुसळधार पाऊस पडत असून धरण ९० टक्के भरले आहे. धरणातून १९ हजार क्युसेस पाणी नदीत सोडण्यात येत आहे. कृष्णा खोऱ्यातील जवळपास सर्व नद्यांवरील धरणे ९० टक्क्यांपर्यंत भरली आहेत. दरम्यान,…

इंडोनेशिया मध्ये पूराचा हाहाकार, ७९ जणांचा मृत्यू 

पापुआ : वृत्तसंस्था - इंडोनेशिया मधील पापुआ भागात महापूर आला आहे. अचानक आलेल्या या महापुरात ७९ जणांचा मृत्यू झाला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे ११६ जण जखमी झाले असून त्यातही ४१ जनांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती तेथील आपत्कालीन विभागाच्या…

भोसरीच्या आमदारांकडून केरळ पूरग्रस्तांसाठी दोन टन कांदे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईननिसर्गाच्या कोपल्याने संपूर्ण केरळ अतिवृष्टी आणि महापूराने उद्ध्वस्त झाला आहे. देशभरातून केरळातील पूरग्रस्तांना मदत पाठविली जात आहे. अनेकजण केरळात जाऊन तेथील नागरीकांना पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.…