Browsing Tag

मिरवणूक

नगरसेवक अविनाश बागवे यांच्या अटकेमागे भाजपचे षडयंत्र

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईनकाँग्रेस पक्षाचे नगरसेवक अविनाश बागवे यांना अटक करण्यामागे भाजपच्या नेत्यांचा हात आहे, याच नेत्यांनी पोलिसांवरही दबाव आणला, असा आरोप काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तातडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.या…

गणेश मुर्तीची विटंबना करणारे अविनाश बागवे यांना जामीन मंजुर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनगणेश मंडळाची विजर्सन मिरवणुक जात असताना कार्यकर्त्यांना ओढा रे, मारा, सोडू नका असे म्हणून चिथावणी देवुन ट्रॅक्टर चालक व साऊंड सिस्टीमच्या मालकास मारहाण करण्यास सांगणार्‍या तसेच गणेश मुर्तीची विटंबना…

श्रीमंत दगडूशेठ गणपती ‘श्री विश्वविनायक’ रथातून मार्गस्थ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनदहा दिवस गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी (दि.२३) बाप्पाला निरोप देण्यात आला. आज सकाळी मानाच्या गणपतींच्या मिरवणूकीने विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली. रात्री सातच्या सुमारास मानाच्या पाचव्या केसरी वाडा…

गणेश विसर्जनाकरिता निरंजन सेवाभावी संस्थेचे मिनी हॉस्पिटल सज्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनगणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने भाविक पुण्यामध्ये येतात. विशेषतः गणेश विसर्जन मिरवणुकीच्या काळात मोठ्या संख्येने गणेश भक्त पुण्यात हजेरी लावतात. या काळात नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही…

गणपती विसर्जना दिवशी पुणे ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईनवैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यासह ग्रामीण भागातील गणेशोत्सवाची सांगता रविवारी (दि. २३) होणार आहे. पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये २ हजार ८५ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. गणेश मंडळांकडून गणपतीचे विसर्जन करण्यासाठी…

विसर्जन मिरवणुकीनिमित्त रविवारी शहरातील प्रमुख सतरा रस्ते बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनवैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाची सांगता रविवारी (दि. २३) होणार आहे. प्रथेप्रमाणे लक्ष्मी रस्ता तसेच टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता या प्रमुख मार्गावरून विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या…

विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवल्याने पोलिसांची कारवाई

अलिबाग : पोलीसनामा आॅनलाइनदीड दिवसाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन झाले. याप्रकरणी कारवाई करत अलिबाग पोलिसांनी डीजेचे साहित्य, टेम्पो आणि जनरेट असा ९ लाख ४० हजाराचा मुद्देमाल…

आवाज कमी कर डी जे तुला … शपथ हाय … 

मुंबई : वृत्तसंस्थागणेशोत्सवात सर्रास डॉल्बीचा दणदणाट ऐकायला मिळतो, डॉल्बी च्या तालावर कार्यकर्ते बेभान होऊन नाचतात. पण यंदा गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतील  डॉल्बीच्या वापरास परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला…

शिवरायांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या श्रीपाद छिंदमचा मिरवणूकीत सहभाग

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईनछत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द उच्चारणारा भाजपचा माझी उपमहापौर श्रीपाद छिंदम प्रथमच जाहीर कार्यक्रमात दिसला आहे. नारळी पौर्णिमेनिमित्ताने निघालेल्या मिरवणूकीत छिंदम सहभागी झाला होता. यामुळे…