Browsing Tag

श्रीपाद छिंदम

शिवजयंतीदिवशी श्रीपाद छिंदमसह ४१७ जणांना शहरबंदी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शिवजयंतीनिमित्त शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा नगरसेवक श्रीपाद छिंदम याच्यासह ४१७ जणांना बंदी लागू करण्यात आली आहे. दोन दिवस त्यांना शहरात वास्तव्य करता येणार नाही, असा आदेश प्रांताधिकारी उज्वला गाडेकर…

श्रीपाद छिंदम 70 जणांना शिवजयंती दिवशी शहरबंदी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - मंगळवारी होणाऱ्या शिवजयंती दिवशी शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा नगरसेवक श्रीपाद छिंदम यांच्यासह 70 जणांना. शहरबंदी करण्यात आली आहे. मुंबई पोलीस कायदा कलम 107 अन्वये ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिस…

महापौर वाकळे, छिंदम विरुद्धच्या ‘त्या’ खटल्यांची सुनावणी १४ जानेवारीला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपा उमेदवार तथा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दाखल केलेल्या अर्जात तिसऱ्या अपत्याच्या जन्मतारखेला आक्षेप घेऊन तक्रार दाखल करण्यात आली आहे तर अपक्ष नगरसेवक श्रीपाद…

शिवसेनेच्या मारहाणी नंतर श्रीपाद छिंदमची प्रतिक्रिया ; काय म्हणाला छिंदम वाचा 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - श्रीपाद छिंदमने शिवसेनेच्या उमेदवारांनी मला फोन करून मतदान करण्यास सांगितले होते असा गोप्यस्फोट करत लगेच त्या फोन वरील संवादाची क्लिप माध्यमांच्या प्रतिनीधींना दिली. आपणाला शिवसेनेच्या उमेदवारानेच मतदान…

अहमदनगर महापौर निवडणूक : श्रीपाद छिंदमला सभागृहात मारहाण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - अहमदनगर महापौर पदाच्या निवडीसाठीचे मतदान घेण्यात येत आहे. या निवडीच्या मतदानाकरिता आलेल्या श्रीपाद छिंदमला सभागृहात मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. आज महापौर निवडीच्या दरम्यान शिवसेनेच्या गटनेते…

जिंकूनही श्रीपाद छिंदम पडला एकाकी ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवारायांचा अवमान करणारा अहमदनगरमधील भाजपचा तत्कालीन माजी उपमहापौर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून पुन्हा निवडूण आला. त्याला निवडुण आणण्यासाठी पडद्यामागे अनेक हालचाली…

छिंदमचा निर्णय होईपर्यंत महापौर पदाची निवडणूक स्थगित करा 

अहमदनगर :पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्राचे अराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमचे नगरसेवक पद रद्द करावे, त्याच्यावर जिल्हाबंदीची कारवाई करुन त्याच्या संपत्तीची चौकशी व्हावी, तसेच ईव्हीएम…

श्रीपाद छिंदम छत्रपतींसमोर नतमस्तक,म्हणाला …महापुरुषांच्या आशीर्वादानेच झालो विजयी

अहमदनगर :पोलिसनामा ऑनलाईन - काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजां विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केललेला श्रीपाद छिंदम अखेर मंगळवारी छत्रपतींसमोर नतमस्तक झालाआहे. महापलिका निवडणुकीत २१०० मतांनी विजय मिळाल्यानंतर श्रीपाद छिंदम मंगळवारी…

छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा तडीपार छिंदम विजयी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा महापालिकेच्या निवडणुकीत विजय झाला आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरलेल्या श्रीपाद छिंदमला राज्यभरातून रोषाचा सामना…

छिंदमचा तडीपार पुनर्निरीक्षण अर्ज न्यायालयाने फेटाळला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - अहमदनगर महानगरपालिकेचे तत्कालीन उपमहापौर श्रीपाद छिंदम याने तडीपारीच्या आदेशाविरुद्ध जिल्हा न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला होता. या अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. जगताप यांच्यासमोर सुनावणी…