Browsing Tag

हिंजवडी पोलीस

मित्रांना बोलावून अतिप्रसंग करण्याची धमकी देत मित्रानेच केला अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - जबरदस्तीने फ्लॅटवर नेऊन, इतर मित्रांना बोलावून सामूहिक अत्याचार करण्याची धमकी देत मित्राने तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि. 26) बावधन येथे घडली.याप्रकरणी 23 वर्षीय पीडित…

कंपनीत पाणी पुरवठा ; एकावर खूनी हल्ला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - कंपन्या तसेच सोसायट्यांमधील कामे मिळवण्यासाठी असणारी स्पर्धा जीवघेणी ठरु लागली आहे. हिंजवडी येथील एका मोठ्या खासगी कंपनीत पाणी पुरवण्याच्या कारणावरून तिघांनी मिळून एकावर तलवारीने वार करत जीवे ठार मारण्याचा…

पिंपरी : शेतातील खड्ड्यात स्त्री जातीचं अर्भक सापडल्यानं प्रचंड खळबळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलइन - हिंजवडी आयटी पार्क पासून जवळ असलेल्या माण येथील मुळा नदीच्या किनारी धक्कादायक घटना घडली आहे. शेतात खड्डा खोदून त्यामध्ये सात दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक पुरले आहे. हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला आहे. या…

दुर्दैवी ! हिंजवडीत विजेचा शॉक बसून तिघांचा मृत्यू, एक जखमी

पुणे (हिंजवडी) : पोलीसनामा ऑनलाइन - एमआयडीसी हद्दीतील रस्त्यावर विजेचे दिवे लावत असताना तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आयटी पार्कमधील फेज -३ मध्ये घडली. ही घटना आज (सोमवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. सागर आयप्पा माशाळकर (वय 20),…

पिंपरी : दारूच्या बाटलीने गळा चिरुन तरुणाचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारुंजी येथील मोकळ्या मैदानात एका तरुणाचा गळा चिरुन खून करण्यात आलेला आहे. मैदानात दारु पिताना झालेल्या वादातून बीयरच्या बाटलीने गळा चिरलेला आहे. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस…

कंपनीतून काढल्याच्या रागातून मारहाण, दोघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - मारुंजी येथे कंपनीतून कामावरून काढल्याच्या रागातून पाच जणांनी मिळून एका तरुणाला मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि. 25) रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी वैभव तुकाराम पुदाले (26, रा. माण, हिंजवडी) यांनी…

विधीसंघर्षीत बालकाकडून जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - जवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जबरी चोरी करणाऱ्या विधीसंघर्षीत बालकास गुन्हे शाखा, युनिट चारच्या पथकाने अटक करुन गुन्हा उघडकीस आणला. पुणे बेंगलोर महामार्गावर वाटसरुंना अडवून मोबाईल व रोख रक्कम जबरदस्ती करुन काढून…

पुण्यातील अपहरण केलेल्या मुलाची ४ तासात सुटका

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - व्याजाने घेतलेले पैसे परत करावेत यासाठी अपहरण केलेल्या १५ वर्षाच्या मुलाची सुटका अवघ्या चार तासात हिंजवडी पोलिसानी केली आहे. तसेच अपहरणकर्त्याला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी नऊच्या सुमारास नेरे दत्तवाडी येथे…

धक्कादायक ! वीट कामगाराला खायला लावली ‘विष्ठा’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - मुळशी तालुक्यातील जांभे येथील वीटभट्टीवर मानव जातीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. वीटभट्टीवर काम करणारा कामगार व मालक यांच्यात कामावरुन शाब्दिक वादावादी झाली. त्यामध्ये मालकाने रागाच्या भरात कामगाराला चक्क…

डोक्यात दगड घालून पतीचा खून

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - पतीच्या मारहाणाला कंटाळून पत्नीने पतीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले आहे. ही घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास हिंजवडी पोलीस ठाण्याच्या…