लष्करी अधिकारी पाहताच त्यानं दिली ‘सलामी’, ‘डॉगी’चा फोटो झाला व्हायरल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओचा भरपूर साठा असतो. मात्र, काही फोटो आणि व्हिडिओ असे असतात जे थेट तुमच्या हृदयाला भिडतात. अशा गोष्टी तुम्ही वारंवार बघता आणि दुसऱ्यांसाठी शेअरही करता. अशाच प्रकारचा एक फोटो काही…