Browsing Tag

अमित शाह

राहुल गांधी राम मंदिराबाबत भूमिका स्पष्ट करा : अमित शाह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात अनेक दिवसापासून राम मंदिरावर चर्चा चालू आहे. अयोधेतील राम मंदीराच्या मुद्यावरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांना अयोध्येत राम मंदिर…

विकासाला गती देणारा अर्थसंकल्प : अमित शाह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अर्थमंत्री पियुष गोयल यांनी नुकताच २०१९ चा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. हा अर्थसंकल्प म्हणजे  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर सर्वसामान्यांना खुश करणारा अर्थसंकल्प आहे अशी चर्चा रंगली असताना…

‘पटक देंगे’ पटक देंगे म्हणणाऱ्या अमित शाहांचे उद्धव ठाकरेंना ट्रिंग ट्रिंग

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपचा आग्रह कायम आहे. आता तर खुद्द भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमित शाह हे महाराष्ट्र…

शहांच्या ‘या’ वक्तव्याचा ओमर यांनी घेतला समाचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी नुकतेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर ओआरओपी वरुन टीका केली होती. यावर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी पलटवार…

काँग्रेसची ‘ती’ योजना म्हणजे ‘ओन्ली राहुल ओन्ली प्रियांका’

ऊना : वृत्तसंस्था - काँग्रेसची 'ओआरओपी' योजना म्हणजे 'ओन्ली राहुल ओन्ली प्रियांका' असे खोचक विधान करत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी वन रँक वन पेन्शन योजनेवरून (ओआरओपी) काँग्रेसवर सडकून टीका केली. हिमाचल प्रदेशातील ऊना जिल्ह्यातील संमेलनात…

भाजपाध्यक्ष अमित शाहांची प्रकृती पुन्हा बिघडली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना गेल्याच आठवड्यात स्वाईन फ्लूचं निदान झालं होतं. यानंतर त्यांच्यावर उपचारही सुरू होते. परंतु अमित शाह यांची प्रकृती पुन्हा बिघडली असल्याचं समोर आलं आहे.  ताप वाढल्यामुळे अमित…

अमित शाह यांना स्वाईन फ्ल्यू नाहीच, ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू झाल्याने एम्स मध्ये भरती करण्यात आले होते. त्याबाबतचे ट्विट त्यांनी स्वतः केले होते. मात्र एका काँग्रेस नेत्याने ही बाब खोटी असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.…

‘बाळासाहेबांनी अशी लाथ मारली असती, की अमित शाह परत मुंबईत आले नसते’ 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील ‘निर्धार परिवर्तनाचा’ हे ब्रीदवाक्य घेवून परिवर्तन संपर्क यात्रा काढली आहे. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी राज्य सरकार आणि शिवसेना पक्षप्रमुख…

अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायला तयार, शिवसेनेचं उत्तर

मुंबई : वृत्तसंस्था - अमित शाह यांनी "युती होगी तो साथी को जितायेंगे, नही हुई तो पटक देंगे" अशा शब्दात शिवसेनेला इशारा दिला होता. अमित शाह यांनी स्वबळाबाबत केलेल्या वक्तव्याचा शिवसेनेने आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे. शिवसेना अंगावर…

वाट बघू पण शिवसेनेसमोर  झुकणार नाही : अमित शाह 

दिल्ली : वृत्तसंस्था - शिवसेनेसोबतच्या युतीसंदर्भात भाजपा अध्यक्ष अमित शहांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रात युती करायची असल्यास आम्ही झुकणार नाही. युतीसाठी आम्ही काहीही गमावण्याच्या, कशावरही पाणी सोडण्याच्या मनस्थितीत…