Browsing Tag

आर. आर. पाटील

आर. आर. पाटील यांची कन्या सुप्रिया सुळेच्या प्रचार रॅलीत

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन - (अब्बास शेख) बारामती लोकसभा मतदार संघाच्या आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी दौंड शहर व रेल्वे परिसरात नागरिकांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे नागरिकांशी संवाद साधत असताना आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता…

सांगली लोकसभेसाठी लढले तर राष्ट्रवादीकडूनच लढेल : स्मिता पाटील

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेस आघाडीची वाटाघाटीची बोलणी आता अंतिम टप्प्यात असतानाच रावेरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडल्यानंतर त्याबदल्यात राष्ट्रवादीला सांगली सोडण्याच्या चर्चेला आता वेग आला आहे. अशात राष्ट्रवादीने आपला उमेदवार…

व्यवहार कितीचाही असो, महाराष्ट्रात डान्सबार सुरु करू देणार नाही !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - व्यवहार कितीचाही असो, महाराष्ट्रात डान्सबार सुरु करु देणार नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा लेडीज बार उघडण्याचा निर्णय अत्यंत दुर्देवी आणि मनाला…

हा निर्णय म्हणजे राज्य सरकारच्या कर्माची फळं-स्मिता पाटील

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन- मुंबईसह राज्यभरातील डान्सबार पुन्हा सुरु होणार आहेत. राज्याचे माजी दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांनी सर्व शक्ती पणाला लावून 2005मध्ये डान्सबार बंदी घातली होती. मात्र आता राज्यात डान्सबार पुन्हा सुरु होणार आहेत.…

आबा असते तर सत्तारुढ पक्षाला, खुद्द मुख्यमंत्र्यांना नाकी नऊ आले असते : जयंत पाटील

सांगली : पाेलीसनामा ऑनलाईन-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरोधात असताना आर. आर. आबा सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडायचे. आज पक्षाला आबांची गरज आहे. आज जर आबा असते तर सत्तारुढ पक्षाला, खुद्द मुख्यमंत्र्यांना नाकी नऊ आले असते, असे…