Browsing Tag

आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८

ऑलिम्पिक प्रवेशाचं भारताचं स्वप्न भंगलं

जकार्ता :  वृत्तसंस्थाआशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीच्या अंतिम फेरीत जपानने भारताला २-१ असे पराभूत करत सुवर्णपदक मिळवले , तर भारताला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. तब्बल ३६ वर्षानंतर महिला हॉकी संघाला सुवर्ण पदक मिळवण्याची संधी…

रिक्षाचालकाच्या मुलीची सोनेरी यशोगाथा 

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईनआशियाई क्रीडा स्पर्धेत  हेप्टाथलॉन स्पर्धेमध्ये भारताला पहिलेच सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या  स्वप्ना बर्मन  हिच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे आज हेप्टाथलॉन या खेळाचे नाव अनेकांना समजले. स्वप्ना बर्मनने अत्यंत…

टेबल टेनिसमध्ये  अचंथा-मनिकाला कांस्यपदक

जकार्ता :  वृत्तसंस्थाजकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारताच्या अचंथा शरथ कमल आणि मनिका बत्रा या जोडीने मिश्र दुहेरीत कांस्यपदक मिळवले. सेमीफायनलमध्ये या जोडीला चीनच्या वांग सुन आणि यिंगशा सुन या…

सेलिंग शर्यतीत भारत सातव्या स्थानी 

जकार्ता :सेलिंग या क्रीडा प्रकारात भारताने प्रथमच भाग घेतला असून  ड्वेन-कात्या ही जोडी या स्पर्धेत प्रथमच उतरली आहे. पहिल्या दिवशी दोन शर्यती झाल्या त्यात भारतीय जोडी २८ गुणांसह सातव्या स्थानी राहिली. चीनने पाच गुणांसहप्रथम तर…

विजयाची हॅट्रिक

जकार्ता : वृत्तसंस्थाआशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने हॉकीमध्ये जपानचा ८-० असा पराभव केला . भारताने इंडोनेशिया , जपान आणि हाँगकाँग यांचा पराभव करून विजयाची हॅट्रिक केली . या विजयासह भारताने ' अ 'गटामध्ये अव्वल स्थान…

कबड्डीत भारताची सुवर्ण परंपरा खंडित 

जकार्ता – वृत्तसंस्थासलग सात वेळा सुवर्णपदक विजेत्या भारतीय पुरूष संघाला उपांत्यफेरीच्या सामन्यात इराणने पराभवाचा धक्का दिला आहे. इराणने भारतीय संघाचा  पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.आशियाई स्पर्धेतील भारताचा हा ऐतिहासिक पराभव…

टेनिसपटू अंकिता रैनाला कांस्यपदक

जकार्ता :आशियाई क्रीडास्पर्धेत भारताची टेनिसपटू अंकिता रैना हिने महिला एकेरीत कांस्य पदक जिंकले आहे. प्रतिस्पर्धी चीनची खेळाडू शुआई जैंग हिने अंकिता रैनाचा ४-६, ६-७ अशा सेटमध्ये पराभव केला. यामुळे रैनाला कांस्य पदकावरच समाधान मानावे…