Browsing Tag

इस्रो

ISRO चं उड्डाण, यंदा अंतराळात भारत पाठवणार महिला ‘रोबोट’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय अंतराळ संस्था (इस्त्रो) आंतराळात मानवी 'रोबो' पाठवण्याची तयारी करत आहे. गगनयान प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इस्त्रोकडून कंबर कसण्यात आली आहे. मानवयुक्त अंतराळ उड्डाणासाठी 2022 च्या सुरुवातीच्या महिन्याचे…

ISRO नं रचला ‘इतिहास’, देशाचा सर्वात ‘शक्तिशाली’ संचार उपग्रह ‘जीसैट…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय अंतराळ संशोधन करणाऱ्या इस्रो या संस्थेने शुक्रवारी युरोपीय अंतराळ एजन्सीद्वारे एरियन - 5 प्रक्षेपण यानाच्या माध्यमातून संचार उपग्रह जीसॅट - 30 चे लॉंचिंग केले आहे. भारतीय वेळेनुसार 2 वाजून 35 मिनिटांनी…

3 दिवसानंतर लॉन्च होणार देशाचा सर्वात ‘पावरफुल’ संचार उपग्रह, इंटरनेटची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) 17 जानेवारी रोजी देशातील सर्वात सामर्थ्यशाली संप्रेषण उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. या उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर देशातील दळणवळणाची व्यवस्था अधिक मजबूत होईल. त्याच्या मदतीने…

चंद्रावर जाणारे भारतीय अंतराळवीर काय खाणार ? ISRO नं बनवले 22 प्रकारचे ‘पकवान’, जाणून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO - Indian Space Research Organisation) 2021 मध्ये गगनयान प्रथम मानवनिर्मित अवकाशयान पाठवणार आहे. यासाठी इस्रोने देशभरातून चार जणांची निवड केली असून ते या मोहिमेद्वारे चंद्रावर…

दुर्देवी ! ISRO च्या 45 वर्षीय इंजिनिअरचा अपघाती मृत्यू

चेन्नई : वृत्तसंस्था - भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या एका इंजिनिअरचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पुगझेंती असं या 45 वर्षीय इंजिनिअरचं नाव आहे. तिरुअनंतपुरम येथील इस्रोच्या केंद्रात ते नोकरी करत होते. या घटनेनंतर…

‘चंद्रयान-3’ ला मोदी सरकारकडून ‘ग्रीन’ सिग्नल, ‘थुथुकुडी’मध्ये…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नव्या वर्षाच्या मुहूर्तावर इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी २०१९ च्या यशाचे आणि २०२० च्या टार्गेट संदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, तामिळनाडूच्या थुथुकुडी येथे नवीन स्पेस पोर्ट तयार केले जाईल. चांद्रयान -२…

ISRO च्या वैज्ञानिकांनी खासदारांसमोर वाजवली ‘बासरी’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) अवकाशात उपग्रह आणि रॉकेट पाठवून जगात देशाचे नाव रोशन केले आहे. इस्रोच्या वैज्ञानिकांनी एका बैठकीदरम्यान खासदारांसमोर बासरी वाजवून सर्वांना भुरळ घालत मोहित केले. वैज्ञानिकाने…

2020 मध्ये सूर्यापर्यंत झेप घेण्याच्या तयारीत ISRO, ‘गगनयान’सह अनेक उपग्रह होणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - येत्या नवीन वर्षात इस्रो आदित्य, गगनयान आणि अनेक मोहिमा सुरु करणार आहे. २०२० मध्ये इस्रो आदित्य मिशनच्या माध्यमातून सूर्याकडे झेप घेण्याचा प्रयत्न करणार आहे. सोबतच गगनयान मिशनद्वारे पहिल्यांदाच भारतीय प्रवाशाला…

चांद्रयान-2 मोहिमेच्या संचालिका एम. वनिता यांना चांद्रयान-3 मधून ‘वगळलं’

पोलीसनामा ऑनलाईन : भारताच्या महत्वाच्या असणाऱ्या चांद्रयान-२ प्रकल्पाच्या संचालिका एम. वनिता यांना चांद्रयान-३ मोहिमेतून वगळण्यात आले आहे. तर वनिता यांच्या जागी पी. वीरामुथुवेल यांना या प्रकल्पच्या संचालकपदी जबाबदारी देण्यात आली आहे.…

ISRO चे महत्वपूर्ण 75 वे अवकाश प्रक्षेपण !

श्रीहरीकोटा : पोलीसनामा ऑनलाइन - सतीश धवन अवकाश केंद्रावरुन रिसॅट २ बीआर १ या उपग्रहाचे होणारे प्रक्षेपण इस्सोसाठी महत्वपूर्ण असणार आहे.कारण इस्रोचे हे ७५ वे प्रक्षेपण असणार आहे. तसेच येथे विकसित करण्यात आलेल्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण…