Browsing Tag

उदगीर

खळबळजनक ! उदगीरमधून 3 अल्पवयीन मुलं गायब

उदगीरः पोलीसनामा ऑनलाईन - शहरातून 3 अल्पवयीन मुले गुरुवारी (दि. 25) दुपारी अचानक गायब झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिस मुलांचा शोध घेत आहेत.सुनील अंकुश चव्हाण…

Latur News : उदगीर, निलंगा आणि उमरगा लगतच्या भागातील 865 गावांतील मराठी भाषिकांवर अन्याय, विविध…

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावामधील मराठी भाषिक बांधवांवर वर्षानुवर्षे अन्याय होत असून, त्याकडे महाराष्ट्र शासनाने लक्ष द्यावे. सीमाभागातील विद्यार्थ्यांना ईबीसी…

गेल्या 5 वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत लातूर जिल्ह्यातील पाणी पातळीत वाढ

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या 5 वर्षांच्या सरासरी पाणी पातळीच्या तुलनेत लातूर जिल्ह्यात या वर्षी 0.92 मीटरनं पाणी पातळी वाढल्याचं दिसत आहे. येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेनं केलेल्या निरीक्षणावरून पाणी पातळीत वाढ झाल्याचं दिसून…

नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीवरून अजित पवारांचं मोठं विधान, दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - लातूर जिल्ह्यातून उदगीर जिल्हा वेगळा करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालाचाली सुरु झाल्यानंतर राज्यभरात जिल्हा विभाजनाची चर्चा सुरु झाली होती. मात्र जिल्हा विभाजनाच्या चर्चेत तथ्य कोणतेही तथ्य नसल्याचे…

राज्यात 22 नव्या जिल्ह्यांची निर्मिती ! लातूरमधून उदगीर, नाशिकमधून मालेगाव तर नगरमधून 3 जिल्ह्यांचे…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कल्याण, मीरा-भाईंदर, उदगीर, भुसावळ, महाड आणि किनवटसह 22 नव्या जिल्ह्याची आणि 49 नव्या तालुक्यांची निर्मितीचा प्रस्ताव आहे. मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन आणि त्रिभाजन करण्याचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या नेतृवाखालील एका…

लातूर जिल्ह्यात डेंगूचे ‘थैमान’, उदगीरच्या ऋतूराज पवारचा बळी

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - लातूर जिल्ह्यासह उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा, शिरूर आनंतपाळ, देवणी, चाकूर,  जळकोट, तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. उदगीर तालुक्यातील बोरतळा तांडा येथील एक मुलगा दगावला आहे. उदगीरचे शासकीय रूग्णालयाचे…

कर्नाटकचे मंत्री आ. प्रभू चव्हाण यांचा उदगीर येथे सत्कार

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे दिनांक 27/09/2019 रोजी लातूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रभारी म्हणून कर्नाटकचे पशुसंवर्धन व अल्पसंख्याक कॅबिनेट मंत्री बिदर जिल्ह्यातील औराद बाराळी तालुक्याचे सतत तीन…

भरदिवसा धाडसी चोरी, ४० लाखांच्या रोकडसह २० तोळे सोने चोरीला

उदगीर (लातूर) : पोलीसनामा ऑनलाइन - उदगीर शहरात चोरट्यांनी भरदिवसा धाडसी चोरी करून ४० लाख रुपयांची रोकड आणि ३ लाख रुपयांचे २० तोळे सोन्याची बिस्किटे चोरून नेली. ही घटना शेल्हाळ रोडवरील सहजीवन कॉलनीत रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी अज्ञात…