Browsing Tag

उमेदवारी

लोकसभा निवडणूक : शरद पवारांकडून स्व:ताची उमेदवारी घोषित

टेंभुर्णी : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची लोकसभेची उमेदवारी आज जाहीर करण्यात आली आहे. मागील काही दिवसापासून शरद पवार यांच्या उमेदवारी बाबत लावल्या जाणाऱ्या तर्क वितर्काला आता पूर्णविराम मिळाला आहे. माढा…

उमेदवारी दिली नाही, तर अपक्ष लढणार : डॉ. सुजय विखे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मला उमेदवारी नाकारली, तर अपक्ष म्हणून लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरणार. परंतु, मात्र भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असे डॉ. सुजय विखे यांनी भाळवणी येथे आयोजित करण्यात आलेल्या…

खा. दिलीप गांधी यांच्या उमेदवारीवर गंडांतर ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. महापालिका निवडणुकीत पक्षाला मिळालेले अपयश व पक्षातील स्थानिक नेत्यांचा त्यांना होणारा…

राजू शेट्टी यांच्या विरोधात ‘या’ व्यक्तीने केली आपली उमेदवारी जाहीर 

इचलकरंजी : पोलीसनामा ऑनलाईन  - हातकणंगले लोकसभा मतदार संघातून सलग दोनदा लोकसभेवर निवडून गेलेले राजू शेट्टी यांना शह देण्यासाठी माजी खासदार निवेदिता माने यांनी एल्गार पुकारला आहे. गेली दहा वर्ष राष्ट्रवादीचे निष्ठेने काम करून हि पक्षाने…

आघाडीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांना उमेदवारी देण्याचे संकेत

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाइन - खा. राजू शेट्टी,  यांना उमेदवारी देण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी येथे दिले. कोल्हापूरची जागाही राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे सांगत काँग्रेसने केलेली दावेदारी त्यांनी…

काँग्रेसतर्फे लातुरातून अनेकांचे उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग

लातूर : पोलीसनामा आॅनलाइन - आगामी लातूर लोकसभा निवडणूक कॉँग्रेसतर्फे लढविण्यास इच्छुक असलेल्या व काही दिवसांपूर्वी नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या मुंबईत प्रदेश कार्यालयात मुलाखती घेण्यात आल्या. तब्बल ५२ इच्छुकांनी येथून खासदारकीची निवडणूक…

उदयनराजेंच्या उमेदवारीला कोणाचाही विरोध नाही :  राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनगेल्या काही दिवसांपासून साताऱ्याचे खासदार उदयन राजे आणि शरद पवार यांच्यामध्ये झालेलया बैठकीत काय घडले याची उत्सुकता सर्वाना लागली होती . मात्र अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबैठकीबाबत…

लोकसभा उमेदवारीसाठी भाजपमध्ये वाढली चुरस

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईनआगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने पुण्यात संघटनात्मक तयारी सुरू केली आहे त्याचवेळेस पक्षातील इच्छुकही सक्रीय झाले असून उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे.गेल्याच आठवड्यात भाजपने लोकसभा…