Browsing Tag

एच डी कुमारस्वामी

काही वेळातच ठरणार कर्नाटकातील येदियुरप्पा सरकारचे ‘भवितव्य’

बंगलुरु : पोलीसनामा ऑनलाइन  - कर्नाटकातील १५ विधानसभा जागांवरील पोटनिवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळी ८ वाजता सुरु झाली असून काही वेळातच त्याचा निकाल स्पष्ट होणार आहे. या निकालावर मुख्यमंत्री येदियुरप्पा यांचे भविष्य निश्चित होणार आहे.…

कर्नाटकात पुन्हा ‘कमळ’ फुलणार ; येडियुरप्पांचा सरकार स्थापनेचा दावा

बंगळुरु : वृत्तसंस्था - कर्नाटकातील सत्तानाट्य मंगळवारी अखेर संपले. कर्नाटकातील आघाडीच्या पंधरा आमदारांनी बंडाचे निषाण फडकवल्याने कुमारस्वामी यांचे सरकार अल्पमतात आले. त्यानंतर विश्वासदर्शक ठरवावेळी कुमारस्वामींना ९९ मतं मिळाली तर त्यांच्या…

कुमारस्वामी ‘विश्वासदर्शक’ ठरावाला अनुपस्थित राहणार्‍या बसपा आमदाराचा ‘मोठा’ खुलासा

बंगलुरु : वृत्तसंस्था - कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या सरकारवरील विश्वास दर्शक ठरावाला बसपाचे समर्थन असतानाही पक्षाचे आमदार एन. महेश हे अनुपस्थित राहिले. त्यानंतर मायावती यांनी त्यांची गंभीर दखल घेऊन त्यांची पक्षातून…

अखेर कर्नाटक सरकार कोसळले, कर्नाटकात भाजप सत्तेत येणार ?

बंगळुरू : वृत्तसंस्था - कर्नाटक विधानसभेत गेल्या काही दिवसांपासून रणसंग्राम सुरु आहे. अखेर आज विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यात आले. या मतदानात अपेक्षेप्रमाणे कुमारस्वामी सरकारचा पराभव झाला आहे. मी विश्वास मत प्रस्तावासाठी तयार आहे आणि…

कुमारस्वामी सरकारला आज ६ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कर्नाटकमधील काँग्रेस आणि जेडीएस सरकारची आज विधानसभेत खरी अग्निपरीक्षा आहे. आज विधानसभेत संध्याकाळी फ्लोर टेस्ट होणार असून यामध्ये कुमारस्वामींना आपले बहुमत सिद्ध करायचे आहे. विधानसभा अध्यक्ष केआर रमेश कुमार यांनी…

उद्या विधीमंडळात होणार्‍या ‘सुपर ओव्हर’मधील ‘फ्लोअर टेस्ट’साठी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कर्नाटकमध्ये सध्या चालू असलेल्या सत्तेच्या खेळात आज सुप्रीम कोर्टात निर्णय होत असताना कर्नाटकचे भाजप प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुरप्पा हे कोणत्याही चिंतेत नव्हते. पक्षाच्या आमदारांसोबत ते ज्या रिसॉर्टमध्ये थांबले…

कर्नाटकात उद्या ‘सुपर ओव्हर’मध्ये कुमारस्वामी सरकारची ‘फ्लोअर टेस्ट’ ; SCने…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कर्नाटकमध्ये सध्या चालू असलेल्या सत्तेच्या खेळात आज सुप्रीम कोर्टाने काँग्रेसला दिलासा देत या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांवर निर्णय सोपवला आहे. सुप्रीम कोर्टात आज याप्रकरणी निकाल जाहीर करण्यात येणार होता. त्यानुसार…

कर्नाटक : काँग्रेसच्या कोट्यातील २१ मंत्र्यांचाही राजीनामा, भाजप म्हणतं ‘आमचा काय संबंध’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसवर सर्व बाजूंनी संकट येत आहेत. दोन्ही पक्षाच्या १३ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर हे सरकार वाचवण्याचा प्रयत्न पूर्णत: करत आहेत. मात्र आज काँग्रेस जेडीएसवर वीजच पडली आहे, असं म्हणायला हरकत…

मत मोदींना मग माझ्याकडून कामाची अपेक्षा का ? ; ‘या’ मुख्यमंत्र्यांनी केला सवाल

रायचूर : वृत्तसंस्था - लोकसभेत मोदी सरकार अधिक बळाने पुन्हा सत्तेत विराजमन झाले आहे. त्यांच्या विजयामुळे अनेक पक्षांना धक्का मिळाला आहे. मात्र कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभेत भाजपला विजय मिळवता आला नाही. पण केंद्रात भाजपची सत्ता आल्याने की…

तुमची व्होट बँक भारतात आहे की पाकिस्तानात ?

चित्रदुर्ग : वृत्तसंस्था - बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्यावर शरसंधान साधले आहे. तुमची व्होट बँक भारतात आहे की पाकिस्तानात ? असा सवाल मोदींनी…