Browsing Tag

घोटाळा

पुणे मनपात वृक्षगणना निविदा प्रक्रियेत ‘घोटाळा’ ! ‘SAAR’ IT रिसोर्सेस…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन : पुणे महानगरपालिकेतील वृक्षगणना निविदा प्रक्रियेत अनियमितता केल्याप्रकरणी भारतीय स्पर्धा आयोगाने सार आयटी रिसोर्सेस प्रा.लि. या कंपनीसह इतर दोन कंपन्यांना आणि चार व्यक्‍तींना मोठा दंड ठोठावला आहे. याबाबतचे आदेश…

एटीएम घोटाळा प्रकरणी एकजण ताब्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - एटीएम मशीनमध्ये पैसे भरणा करणाऱ्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी पन्नास लाखांचा घोटाळा पुढे आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अक्षयकुमार पाटील रा. आष्टा याला ताब्यात घेतले आहे. तर हितेश नरसिंह पटेल (रा. शिंदे मळा, सांगली)…

शेतकरी कर्जमाफीत दीड कोटींचा घोटाळा ; RTI कार्यकर्त्यांची खंडपीठात धाव

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - सरकारी अधिकारी व गोंदिया जिल्ह्यातील नोंदणीकृत सावकार यांनी संगनमत करून शेतकरी कर्जमाफी योजनेत १ कोटी ४३ लाख १६ हजार ५९६ रुपयाचा घोटाळा केला असा आरोप रोशन बडोले यांनी नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत केला आहे.…

२० वर्षापुर्वीचा कोट्यावधींचा घोटाळा, ‘गॅलॅक्सी’ ग्रुपच्या संचालकांना अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गॅलॅक्सी ग्रुप ऑफ कंपनीजच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र सीआयटी आणि उत्तरप्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत २० वर्षांपासून फरार असलेल्या संचालकांना अटक केली आहे. कंपनीविरोधात महाराष्ट्र,…

#Video : संतापजनक ! ३७६० कोटीच्या घोटाळ्यातील ‘त्या’ हायप्रोफाइल आरोपीला पोलिसांनी…

नोएडा : वृत्तसंस्था - तब्बल ३ हजार ७६० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी आणि त्याच्या पत्नीला उत्तर प्रदेश पोलिसांनी चक्क मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी क्लबमध्ये नेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घोटाळ्यातील आरोपी अनुभव मित्तल आणि…

आम्ही छगन भुजबळांची व्यवस्था ‘नीट’ लावून ठेवली आहे : देवेंद्र फडणवीस

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. छगन भुजबळ सारखा नटसम्राट संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला नाही. अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच राज…

मुळा-प्रवरा वीज संस्थेत कोट्यावधींचा घोटाळा : अशोक विखे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - मुळा-प्रवरा वीज संस्था ताब्यात घेतल्यानंतर यंत्रणा वापरापोटी संस्थेला कोट्यावधी रुपये दिले. या कोट्यवधी रुपयांचे नेमके काय झाले, असा आरोप अशोक विखे यांनी राधाकृष्ण आणि सुजय विखे यांच्यावर केला आहे. रविवारी…

‘युरोपीय देशाचाही अर्थसंकल्प लाजेल एवढा प्रचंड घोटाळा राष्ट्रवादीच्या ‘त्या’…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सिंचन घोटाळा म्हणजे महाराष्ट्राच्या सिंचन विभागात २००० च्या दशकात झालेला आक्राळविक्राळ महाभयंकर घोटाळा आहे. एका युरोपीय देशाचा अर्थसंकल्प पण या आकड्यापुढे लाजेल एवढा प्रचंड घोटाळा या थोर चोर नेत्यांनी केला.…

कामगार मंत्र्यांनी ३ हजार कोटींचा घोटाळा केला : शिवसेना नेते अभय साळुंखे

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - स्वच्छ आणि बिन आरोपाचे सरकार चालवण्याचा दावा मुख्यमंत्री करत आहेत. मात्र याला गालबोट लागताना दिसून येत आहे. राज्याचे कामगारमंत्री आणि लातूर चे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर कामगार कल्याण निधीतून…

महाराष्ट्रातील ‘या’ केंद्रीय मंत्र्यावर रुग्णवाहिका घोटाळ्याचे आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - केंद्रीय अवजड उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी लॅपटॉप खरेदी मध्ये घोटाळा केल्याचा आरोप होत असताना त्यांच्यावर राष्ट्रवादीने रुग्णवाहिका खरेदी मध्ये घोटाळा केल्याचे आरोप ठेवले आहेत. अनंत गीते यांनी…