Pune Crime News | कल्याणीनगरमध्ये व्यावसायिकाने केला शेकोटी करणाऱ्यांवर गोळीबार; ‘‘भैय्या कहा के…
पुणे : Pune Crime News | शेकोटी करीत बसलेल्या तरुणांनी ‘कहा के हो’ असे विचारल्याने एका व्यावसायिकाने त्यांच्यावर गोळीबार (Firing In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणीनगरमध्ये (Kalyaninagar, Pune) सोमवारी रात्री घडला. या प्रकारानंतर…