Browsing Tag

जन्मठेप

Gulshan Kumar Murder Case | गुलशन कुमार हत्याकांड प्रकरणात हायकोर्टाचा 24 वर्षानंतर मोठा निर्णय

मुंबई (Mumbai) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) - Gulshan Kumar Murder Case | टी सीरिजचे (T series) संस्थापक गुलशन कुमार (Gulshan Kumar Murder Case) हत्याकांड (Murder) प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay HC) मोठा निर्णय दिला आहे.…

Pune : पुण्यात 500 रुपयांसाठी खून करणाऱ्याला जन्मठेप; जाणून घ्या खटला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   हातउसने घेतलेले ५०० रुपये(Rs.500) परत देण्यावरून झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून(Murder) करणाऱ्याला जन्मठेप आणि ५०० रुपये(Rs.500) दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.…

तामिळनाडूनचे CM स्टॅलिन यांची राष्ट्रपतींकडे मागणी, म्हणाले – ‘राजीव गांधींच्या…

पोलीसनामा ऑनलाइन - तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी नुकतेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील 7 आरोपींची जन्मठेपेची शिक्षा माफ करण्याचा तसेच त्यांची तात्काळ सुटका…

Pune : बिबवेवाडीमधील खुन प्रकरणातील 6 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - खून प्रकरणातील सहा आरोपींना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एच. ग्वालानी यांच्या कोर्टाने आरोपींना दोषी ठरवत जन्मठेप आणि प्रत्येकी 5 हजार रुपये…

बॉयफ्रेन्डची हत्या करून वडिलांसोबत केलं लग्न !

पोलीसनामा ऑनलाईन : अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये वडिल आणि लहान बहिणीसोबत मिळवून बॉयफ्रेन्डची हत्या करणा-या एका महिलेला न्यायालयाने 40 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तिघांनी मिळून बॉयफ्रेन्डची हत्या केली आहे. दरम्यान बॉयफ्रेन्डच्या हत्येनंतर…

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची गँगस्टर ‘आंदेकर’ आणि ‘मटका किंग’ नंदू…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे पोलिसांचा गँगस्टर आणि सक्रिय टोळ्यांना लगाम लावण्याचा धडाका आता अवैध धंदे करणाऱ्यापर्यंत येऊन पोहचला असून, आज मध्यवस्तीमधील प्रसिद्ध आंदेकर टोळीवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात मटका किंग…

कोल्हापूर : 2 तरुणांची पाठलाग करून केली होती हत्या; 9 जणांना मरेपर्यंत जन्मठेप

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - रेल्वे उड्डाणपूल परिसरात पाठलाग करून तलवार, चाकू आणि दगडाने दोघांची हत्या केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीशांनी 9 जणांना दोषी ठरवले आहे. याप्रकरणी या सर्व दोषींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.…

Pune News : दरीत पत्नीला ढकलून देऊन खून करणार्‍यास जन्मठेप, हडपसरमधील दाम्पत्य 2012 मध्ये गेले होते…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   फिरायला नेण्याच्या बहाण्याने वरंधा घाटातील दरीत ढकलून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी हा निकाल दिला.विक्रम…

अकोला : सुनील धोपेकर हत्याकांड प्रकरणातील 7 आरोपींना जन्मठेप !

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन - जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पातूर रोडवरील जयराज वाईन बार मध्ये 7-8 जणांनी मद्यप्राशन करून जेवण केल्यानंतर बिलाचे 4 हजार रुपये न देता बारचे व्यवस्थापक सुनील धोपेकर यांच्याशी वाद घालून त्यांची हत्या करणाऱ्या…

Pune News : येरवडा जेलमधील कैद्याकडे सापडला तंबाखूजन्य पदार्थ, जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्याचे खुल्या…

पुणे (Pune ) : पोलिसनामा ऑनलाइन - येरवडा खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्याच्याजवळ तंबाखूजन्य पदार्थ सापडला होता. त्यानंतर होणाऱ्या कारवाईच्या भीतीपोटी तो पसार झाला…