Browsing Tag

जेरबंद

८ वर्षांपुर्वी खुन करून पसार झालेला आरोपी जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - ८ वर्षांपुर्वी कात्रज येथील सुखसागरनगर परिसरात खून करून पसार झालेल्या एकाला गुन्हे शाखेच्या युनीट ३ च्या पथकाने अटक केली आहे. गाडी पडल्यानंतर का हसला अशी विचारणा केल्यावरून एकाचा खून करण्यात आला होता. त्यापैकी १०…

मुळशीतील कुख्यात गुंड पिस्तूलासह जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मुळशी तालुक्यातील कुप्रसिद्ध टोळीशी संबंधित असलेल्या व मुळशीतील भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका कुख्यात गुंडाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.…

देवस्थान प्रमुखाच्या खुनाचा उलगडा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शिकारे वस्तीवरील दत्त देवस्थानचे प्रमुख कुशाबा तुळशीराम शिकारे (वय ५५) यांचा खुनाचा काहीं तासात उलगडा करण्यास जामखेड व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.…

हॉटेलचालकांकडून पैसे उकळणारे तोतया पोलीस जेरबंद

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून हॉटेल व्यावसायिकाकडून पैसे उकळणाऱ्या भामट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी चार तोतया पोलिसांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.पंकज मिसाळ (वय २८, रा.…

बारामतीतील डाबर गॅंगचा म्होरक्या जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बारामती येथील दरोडा व मोक्का गुन्ह्यातील फरारी आरोपी व डाबर गँगच्या म्होरक्याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.राहुल बाबूराव ढावरे (रा.बारामती) असे त्याचे नाव आहे. त्याला सातारा…

आंबेगाव तालुक्यात चार दिवसात तीन बिबटे जेरबंद

मंचर : पोलीसनामा ऑनलाईन - आंबेगाव तालुक्यातील कळंबमध्ये गेल्या चार दिवसात दोन बछडे आणि  चार ते पाच वर्षीय मादी बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. चांडोली-कळंब परिसरात गेल्या काही दिवसांपासून तीन बिबट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे…

परप्रांतीय वाहनचालकांना लुटणारी तिघांची टोळी जेरबंद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - परप्रांतीय वाहन चालकांना महामार्गावर रात्रीच्या वेळी अडवून लुटणारी तिघांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, चोरलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे.अटक…

कुर्ल्यात नववर्षाच्या रात्री सामुहिक बलात्कार करणारे दोघे जेरबंद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - थर्टी फर्स्टच्या रात्री दारुच्या नशेत तिघा जणांच्या टोळक्याने एका विवाहितेला पकडून तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याचा प्रकार कुर्ल्यात उघडकीस आला आहे.या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी मुक्तार शेख (वय ३९), शाहीद आरीफ…

अवनीच्या बछड्याला जेरबंद करण्यात यश

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - नरभक्षक अवनी वाघिणीचे दोन बछडे आहेत. ज्यांचा अनेक दिवसांपासून शोध घेण्याचे काम सुरु आहे.  C1 आणि C2 अशी या दोन बछड्यांची नावे आहेत. याच दोन बछड्यांपैकी मादी बछड्याला पकडण्यात आता यश आलं आहे. सदर…

शालेय विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करणारा आरोपी जेरबंद

कुंडलवाडी : पोलीसनामा आॅनलाइन (माधव मेकेवाड) - शरीराच्या संपूर्ण भागावर बांबू व चामडी पट्ट्याचे व्रण पाहून त्यांचे माता-पिता, नातेवाईक, शेजारी यांनी संताप व्यक्त केला. आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याने या मारहाणीत विद्यार्थ्यांना…