Browsing Tag

जो बायडेन

पुण्यातील शास्त्रज्ञ दाम्पत्यासह 3 शास्त्रज्ञांमुळे पुन्हा चीनकडे संशयाची सुई, वुहानच्या लॅबमध्येच…

नवी दिल्ली : जगभरात मागील सुमारे 20 महिन्यांपासून कोरोना व्हायरसने विध्वंस चालवला आहे. आतापर्यंत यामध्ये 37 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकुण 17 कोटीपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. कोरोना व्हायरसची सुरुवात चीनच्या वुहान wuhan lab…

Google चे CEO सुंदर पिचाई यांनी वर्तवले भाकित, म्हणाले – ‘भारतात कोरोनामुळे अजून वाईट…

पोलीसनामा ऑनलाइन टीम -  देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. ऑक्सिजन, इंजेक्शन, बेड, लसीचा तुटवडा जाणवत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. अशातच गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी…

… तर भारतातून ‘या’ देशात गेल्यास 5 वर्षांचा कारावास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  भारतात कोरोनाने थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी (दि. 30) एक घोषणा पत्र जारी करत गेल्या 14 दिवसांपासून भारतात राहणाऱ्या, पण अमेरिकन नागरिक नसलेल्या लोकांवर…

अमेरिकेतील कोर्टाचा मोठा निकाल, जॉर्ज फ्लॉएड हत्या प्रकरणात पोलीस अधिकारी दोषी

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - मागील वर्षी अमेरिकेत झालेल्या कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉएडच्या हत्या प्रकरणात वॉशिंग्टनच्या हेनपिन काउंटी कोर्टाने निकाल दिला आहे. या प्रकरणात कोर्टाने पोलिस अधिकाऱ्याला दोषी ठरवले आहे. कोर्टाच्या ज्युरींनी 10…

पाकिस्तानची केली पोलखोल ! US चे सिनेटर म्हणाले – ‘या देशाला दोन्ही हाताने लाडू खाण्याची…

वॉशिंग्टन : वृत्त संस्था - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानातून अमेरिकन सैनिकांना 11 सप्टेंबरपर्यंत परत बोलावण्याची घोषणा केली आहे. यासोबतच नाटोने सुद्धा आपले सैन्य दल परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका…

Video : आला फक्त नाकाचा कोरोना मास्क, घातल्याने ‘खाता-पिताना’ नाही होणार त्रास

पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात कहर माजवला आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सॅनिटाइजर, सामाजिक अंतर सारखे नियम लावले गेले. दरम्यान, सुरुवातीला मास्कमुळे लोकांना खूप समस्या आल्या. कान दुखणे, नाकावर चट्टे यासारखे…

भारतीय व्यावसायिकांना मोठा दिलासा ! बायडेन प्रशासनाने टाळले एच -1 बी वेज दरवाढीचे नियम

पोलिसनामा ऑनलाईन - अमेरिकेतील जो बायडेन यांच्या प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय आयटी व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी एच -1 बी वेतनवाढ म्हणजेच एच -1 बी व्हिसाधारक व्यावसायिकांचा पगार निश्चित…

भारत-US दरम्यान वाढणार सैन्य भागीदारी , राजनाथ सिंह आणि ऑस्टिन यांच्याकडून अनेक करारांवर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि त्यांचे अमेरिकन समकक्ष लॉयड ऑस्टिन यांनी शनिवारी द्विपक्षीय रणनीतिक संबंधांच्या विस्तारावर, इंडो-पॅसिफिक प्रदेशात स्थिती विकसित करण्यावर आणि दहशतवादाच्या आव्हानांवर व्यापक चर्चा…

US : विमानाच्या पायर्‍या चढताना तीनवेळा पडले बायडेन, घटनेचा Video आला समोर

नवी दिल्ली : अमेरिकन राष्ट्रपती जो बायडेन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बायडेन विमानाचा जिना चढत असताना अडखळताना दिसत आहेत. वायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष विमानाच्या पायर्‍या चाढताना…

‘कोरोना’ लशीबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची मोठी घोषणा !

वॉशिग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एक मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेतील सर्व प्रौढ नागरिक १ मे नंतर लस मिळण्यास पात्र ठरणार आहेत. चीनमध्ये उद्भवलेल्या कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग अमेरिकेत झाला असून आतापर्यंत कोरोना बाधित…