Browsing Tag

तृप्ती देसाई

तृप्ती देसाईंना शिर्डीच्या 100 KM आधीच पोलिसांनी घेतलं ताब्यात

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना शिर्डी पोलिसांकडून बंदीची नोटीस पाठविण्यात आली. तरीही त्या शिर्डीकडे रवाना झाल्या. याबाबत पुणे-अहमदनगर मार्गावरील सुपे टोल नाक्यावर तृप्ती देसाई यांना पोलिसांनी अडवले. शिर्डीच्या १०० किमी आधीच पोलिसांनी…

इंदोरीकर महराजांच्या अडचणीत वाढ, ‘त्या’ वक्तव्यावरून FIR दाखल

अहमदनगर  : पोलीसनामा ऑनलाइन - कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी किर्तनातून प्रसुतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा (PCPNDT) भंग कल्याच्या आरोपांवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात…

सोमनाथ महाराज भोर यांनी तृप्ती देसाई यांची मागितली ‘माफी’ ! आज अकोले बंदची ‘हाक’

अकोले : पोलीसनामा ऑनलाइन  - भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना कापून काढू अशी धमकी देणारे वारकरी सोमनाथ महाराज भोर यांनी त्यांची माफी मागितली आहे. दरम्यान, इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल न केल्यास त्यांना काळे फासु…

मनसेचा तृप्ती देसाईंना ‘टोला’, इंदोरीकर महाराजांचा ‘हा’ व्हिडीओ पाहाच

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर हे गेल्या काही दिवसापासून गर्भलिंग निदान वक्तव्यावरुन अडचणीत आले होते. काहींनी इंदोरीकर महाराजांच्या विधानावर आक्षेप घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पण अनेक संघटना…

‘त्या’ वादग्रस्त विधानावरून इंदोरकरांचा मोठा ‘खुलासा’, कारवाई टळली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून वादंग सुरु आहे. मुला-मुलींच्या जन्मावरून त्यांनी विधान केल्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले होते. त्यांच्या विरोधात गुन्हा…

‘एखाद्या वाक्याचं भांडवल कशाला करायचं ?’ सिंधुताई सपकाळांकडून इंदोरीकर महाराजांची…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कीर्तनकार इंदोरीकर महाराज सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून गेल्या आठ दिवसांपासून विविध क्षेत्रातील लोक त्यांच्यावर टीका टिप्पणी करत आहेत. तर काही नेत्यांनी आणि सामान्य माणसांनी…

‘मनसे’चा तृप्ती देसाईंना कडक ‘इशारा’, इंदुरीकरांना काळं फासण्याचा प्रयत्न…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गर्भलिंग निदान वक्तव्यावरून अडचणीत आलेल्या इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाला नाही तर काळं फासू असा इशारा भूमाता ब्रिगेडने दिला आहे. भूमाता ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर आता मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. इंदुरीकर…

‘4 दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर इंदुरीकर महाराजांना काळं फासणार’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - हभप इंदोरीकर महाराज यांच्या गर्भलिंग निदान वक्तव्यामुळे ते अडचणीत आले आहेत. त्यांच्या विरोधात भूमाता ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या चार दिवसांत इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर…

हा तर कायद्याच्या रक्षकांचा समाजातील राक्षसांवर विजय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हैद्राबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करण्यासाठी नेले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी पोलिसांची शस्त्रे घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर…