Browsing Tag

दाैड

मोठया वयाच्या मुलाशी जबरदस्तीने लग्‍न लावण्याचा प्रयत्न ; मुलीच्या तक्रारीवरून आईसह मामाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दौंड तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा बळजबरीने विवाह करणाऱ्या आई, मामासह नवरदेवाला अटक केली आहे. दरम्यान, अल्पवयीन नववधुने जेजुरीतून पळ काढून स्वत:ची सुटका करून घेतली व पोलीस ठाणे गाठले. तिच्या…

रेल्वेखाली तिघांची आत्महत्या ; दौंड – मनमाड रेल्वेमार्गावरील घटना

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - दौंड मनमाड रेल्वे मार्गावर वांबोरी शिवारात अमरावती पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस खाली तिघांनी आत्महत्या केली. त्यात माय-लेकासह एका महिलेचा समावेश आहे. सोमवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली.वर्षा गिरीराज तिवारी-ठुबे…

Video : अगोदर देशात इंग्रज होते आता ‘हे’ अतिरेकी ; ‘त्यांना’ थांबवण्यासाठीच…

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - बारामती लोकसभेचा प्रचार आता आरोप प्रत्यारोपांनी चांगलाच गाजताना दिसत आहे. काल सुप्रिया सुळेंनी मोदी आणि मुख्यमंत्र्यांना गोध्रा-बिद्रा सब उधर, इधर ये सब होणे नही दूगी असा इशारा दौंडमधून दिला होता. आज…

सुप्रिया सुळे यांच्यासमोर स्थानिक उमेदवारामुळे आव्हान वाढले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपने बारामती मतदार संघातून दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांच्या रूपाने प्रथमच स्थानिक उमेदवार देत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर…

आईसह चिमुकल्याचा विहीरीत आढळला मृतदेह 

दौंड : पोलीसनामा आॅनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील वडगाव बांडे येथे एका विहीरीत विवाहीत महिलेसह तिच्या सात वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी, राहू गावापासून साधारण…

रेल्वेत प्रवाशांच्या मोबाईलवर डल्ला मारणारा सराईत गजाआड

मिरज : पोलीसनामा आॅनलाइन - रेल्वे स्थानकात प्रवाशांचे मोबाईल तसेच किमती वस्तू चोरणाऱ्या सराईत चोरट्याला पोलीसांनी अटक केली आहे. सुनिल गणपती जाधव (वय 35, रा. घुणकी, ता. हातकणंगले) असे चोरट्याचे नाव आहे. तो मिरज, दौंड आणि कुर्डुवाडी स्थानकात…

अनैतिक संबंधावरुन पत्नीचा खून ; मृतदेह विहिरीत टाकणाऱ्या पतीला अटक

दौंड | पोलीसनामा आॅनलाईनअब्बास शेखदौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील चौफुला गावच्या हद्दीमध्ये चोरमले वस्ती येथील विहिरीत अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळला. तरुणीची ओळख पटली असून तिचा अनैतिक संबंधावरून खून करून तिचा मृतदेह विहिरीत…

दौंड तालुक्यातील वाखारी जवळ गोळीबार करून मारहाण

दौंड : पोलीसनामा आॅनलाइनदौंड तालुक्यातील वाखारी जवळ असणाऱ्या न्यू अंबिका कला केंद्रासमोर बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास स्कॉर्पिओतुन व अन्य वाहनांतून आलेल्या सोळा ते वीस जनांच्या टोळक्याने फिर्यादीची इनोव्हा अडवत जोरदार मारहाण करून…