Browsing Tag

दुहेरी हत्याकांड

Pune Crime News | दुहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं! टिकावाने पती-पत्नीची निर्घृण हत्या, रक्ताने…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | पुण्यातील दापोडी (Dapodi) परसरात दुहेरी हत्याकांडाने (Pune Double Murder Case) खळबळ उडाली आहे. आरोपी रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर फरत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात (Arrest) घेतले. शंकर…

Vijay Shivtare | ‘सासवड येथील दुहेरी हत्याकांड आमदारांनी पोलिसांवर दबाव आणून दडपले…

सासवड : पोलीसनामा ऑनलाइन - सासवड येथील दुहेरी हत्याकांड (Saswad Double Murder Case) आमदारांनी पोलिसांवर दबाव आणून दडपले होते, असा आरोप माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केला आहे. सासवडचा बिहार झाला असून या प्रकरणात आमदार,…

आईसह 18 वर्षांच्या मुलीचा खून करून फरार झालेल्या आरोपीची हिंगोलीतील मूळ गावी आत्महत्या !

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन - पनवेलमध्ये मायलेकीची हत्या करून फरार झालेला आरोपी हिंगोली जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी लपून होता. त्यानं तालुक्यातील वैजापूर शिवारात गळाफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 3…

अमरावती : प्रेमप्रकरणातून Valentine’s Day दिवशीच दुहेरी हत्याकांड; जावायाकडून सासरा आणि…

अमरावतीः पोलीसनामा ऑनलाईन - दोघांचेही प्रेम जुळले, परंतु दोघांचाही समाज भिन्न असल्याने युवतीच्या घरच्याकडून लग्नाला विरोध झाला. यामुळे दोघांनीही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये पती- पत्नीप्रमाणे राहू लागले. मात्र हे तरुणीकडील मंडळींना आवडले नाही.…

धक्कादायक ! मुलीच्या हृदयातील छिद्रावर उपचार करण्यासाठी त्यानं केला ‘डबल मर्डर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मिर्झापूर येथील लिव इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या जोडप्याच्या दुहेरी हत्याकांडाचा खुलासा पोलिसांनी गुरुवारी केला. शहरातील नारघाट क्षेत्रात २४ जुलै रोजी झालेल्या या हत्याकांडात गुन्हेगारांनी घरात घुसून संगीता आणि…

दुहेरी हत्याकांडातील आरोपी MPSC ची परीक्षा देऊन कारागृहाकडे रवाना

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - केडगाव दुहेरी हत्याकांडातील शार्प शूटर संदीप गुंजाळ याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा आज नगरला येऊन दिली. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात त्याला नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहकडे रवाना करण्यात आले…