Browsing Tag

नागपूर खंडपीठ

विधवा महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाच्या प्रकरणात पोलिस निरीक्षक अरविंद भोळेंना तात्पुरता…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - एका विधवा महिलेवर बलात्कार करणाऱ्या वादग्रस्त पोलिस निरीक्षक अरविंद भोळे यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केला असून गिट्टीखदान…

पत्नीच्या कुंडलीत मंगळ नसल्याने पतीने चढली चक्क कोर्टाची पायरी

पोलीसनामा ऑनलाईन : पत्नीच्या कुंडलीत मंगळ ग्रह नाही, त्यामुळे आपल्याला पत्नीकडून घटस्फोट घ्यायचा असल्याची याचिका नागपूरच्या एका व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने संबंधित व्यक्तीला खडेबोल सुनावले आहेत.…

…तर विधवा सुनेचा सांभाळ करण्याची जबाबदारी सासू-सासऱ्यांवर – उच्च न्यायालय

नागपूर: उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश अतुल चांदूरकर आणि नितीन सुर्यवंशी यांनी विधवा सुनेच्या सांभाळाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. पत्नीचा पतीच्या संपत्तीमध्ये हक्क असतो. त्यामुळे मुलाची संपत्ती मुलाच्या आई-वडिलांनी…

पत्नी जायची वारंवार माहेरी, घटस्फोटाचा निर्णय कायम ठेऊन न्यायालयाने पतीला दिला दिलासा

पोलीसनामा ऑनलाईन टीम - नागपूर : एकत्र कुटुंबपद्धतीमुळे पती-पत्नीत होणारे वाद काही नवे नाहीत. त्यातून काही जण वेगळेही होतात. नागपुरातून अशीच एक घटना समोर आली आहे. पतीला न सांगता वारंवार माहेरी जाणाऱ्या पत्नीबरोबर झालेला वाद विकोपाला गेला.…

मंत्री यशोमती ठाकूर यांना मोठा दिलासा, शिक्षेला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

पोलीसनामा ऑनलाइन - पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना अमरावती जिल्हा न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्याविरुद्ध ठाकूर यांनी मुंबई उच्च…

शहरात फिरताहेत ‘कोरोना’ पॉझिटीव्ह, हायकोर्टानं दिले ‘हे’ आदेश !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण शहरात फिरत असल्याचं आढळून आलं आहे. त्यांनी घरातच राहून उपचार घेणं आवश्यक आहे. त्यामुळं कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या हातावर स्टॅम्प लावण्यात यावा. तर कोरोनाची तपासणी करणाऱ्यांच्या बोटाला शाई…

पूरग्रस्त विद्यार्थ्यांची JEE सह NEET परीक्षा पुढे ढकलता येणार नाही, हायकोर्टाचा निकाल

पोलिसनामा ऑनलाईन टीम - विदर्भातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे. पूरग्रस्त विद्यार्थ्यांची जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलता येणार नाही असे न्यायालयाने सांगितले आहे.…

पेन्शन हा मूलभूत अधिकार, परवानगीशिवाय कपात करता येणार नाही : उच्च न्यायालय

पोलिसनामा ऑनलाईन - राज्यात विविध क्षेत्रात काम करुन निवृत्त झालेल्यांना निवृत्तीवेतन मूलभूत अधिकार आहे. त्यामध्ये कायद्याने संमती दिल्याशिवाय थोडीही कपात करता येणार नाही, असं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले आहे.…