Browsing Tag

निषेध

गौतम गंभीरने ‘त्या’ घटनेवर व्यक्त केला निषेध ; म्हणाला भारत हा धर्मनिरपेक्ष देश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशाची राजधानी दिल्लीपासून जवळ असणाऱ्या गुरुग्राम येथे एका मुस्लिम युवकाला मारहाण करण्यात आली होती. त्या घटनेचा नवनिर्वाचित खासदार गौतम गंभीरने निषेध व्यक्त केला आहे. मुस्लिम युवकाने टोपी घातल्याने त्याला मारहाण…

अपघातग्रस्तास मदत करणार्‍या पत्रकाराला पोलिस अधिकार्‍याकडून दमबाजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अपघातग्रस्तास मदत करणार्‍या पत्रकाराला पोलिस कर्मचारी आणि पोलिस अधिकार्‍याकडून दमबाजी झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. दरम्यान, या घटनेचा…

सत्यशोधक शेतकरी संघटनेचे अन्न त्याग आंदोलन

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - स्मृतीशेष साहेबराव आणि मालती करपे यांनी 19 मार्च 1986 साली आत्महत्या केली. आज पर्यत शेतकऱ्यांचे शोषणच होत आहे. शेतकरी आत्महत्या सुरुच आहे. शेतकऱ्यांचे संपुर्ण कर्ज माफ व्हावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी…

सरकारच्या ‘या’ दडपशाही विरोधात काश्मीरी वृत्तपत्रांचे अनोखे आंदोलन 

श्रीनगर : वृत्तसंस्था - सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी काल काश्मीरमधील जवळपास सर्वच वर्तमानपत्रांनी पहिलं पान कोर ठेवलं होत. सरकारने काश्मीरमधील दोन महत्त्वाच्या वर्तमानपत्रांना सरकारी जाहिराती न देण्याच फर्मान सरकारने…

‘भारत-पाकिस्तान’ तणावाबाबत लवकरच चांगली बातमी , संघर्ष संपण्याची अपेक्षा ‘

हनोई : वृत्तसंस्था  - 'भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान चांगली बातमी येणार आहे. अमेरिका यात मध्यस्थाची भूमिका पार पाडत आहे.' असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील…

पुण्यातील कर्णबधिरांच्या मोर्चावरील लाठीचार्जच्या घटनेवर सुप्रिया सुळे म्हणतात..

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आपल्या न्याय मागण्यांसाठी अत्यंत शांततेत मोर्चा काढणाऱ्या कर्णबधीर तरुणांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. ही अत्यंत निंदनीय आणि लाजिरवाणी गोष्ट असून गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा…

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पुलवामा हल्ल्याचा निषेध

संयुक्त राष्ट्रे : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्याचा आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही निषेध केला गेला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनेही हा हल्ला अक्षम्य आणि…

“पाकिस्तानचा निषेध करणे गरजेचे, मात्र कोणालाही त्रास होणार नाही, याचे भान बाळगा”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पुलवामामधील भ्याड हल्ल्यानंतर देशभरात आक्रोश आहे. तर आजच या घटनेचा निषेध म्हणून काश्मीरी विद्यांर्थ्यांना मारहान झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत मारहान करणारे युवासेनेचे कार्यकर्त्ये होते. त्यामुळे युवासेनाप्रमुख…