पुणे पोलिसांनी केली थेट कानपूरमध्ये कारवाई ! ATM फ्रॉडमधील आरोपीला अटक, विकास दुबे एन्काऊंटर मधील UP…
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - एटीएम सेंटरमधील मशीनमध्ये (ATM) तांत्रिक छेडछाड करुन लाखो रुपये काढून घेऊन बॅंकाना गंडवणा-या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कानपूर (उत्तर प्रदेश) येथून (police-took-direct-action-kanpur)अटक केली.…