Pune Crime News | पोलीसच काय त्यांची घरेही नाही सुरक्षित; पोलीस लाईनमध्ये शिरुन चोरट्याच्या घरफोड्या
पुणे : Pune Crime News | पोलिसांना शिवीगाळ करणे, मारहाण करण्याचे प्रकार सध्या अनेकदा भर दिवसा रस्त्यावर होताना दिसतात. त्यात आता पोलीस लाईनमध्ये असलेली त्यांची घरेही सुरक्षित नसल्याचे दिसून आले आहे.विश्रांतवाडी पोलीस लाईन (Vishrantwadi…