अन्नासाठी शेतकर्यांवर नाही तर स्विगीवर अवलंबून; मिळालं जबरदस्त उत्तर
पोलीसनामा ऑनलाइन टीम - अन्नासाठी आपण शेतकर्यांवर नाही तर स्विगीवर अवलंबून राहू शकतो, असं म्हणणार्या व्यक्तीच्या शिक्षणावरील खर्च वाया गेल्याचा खोचक टोला स्विगीने लगावलाय. सध्या स्विगीचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. तसेच…