भारतासमोर झुकला चीन ! बिजिंगने 30 वर्षांत प्रथमच नवी दिल्लीकडून खरेदी केले तांदूळ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लडाख सीमेवरील वादानंतर भारताने चीनविरुद्ध एकापाठोपाठ एक कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. केंद्र सरकारने एकीकडे बिजिंगशी अनेक करार संपुष्टात आणले, तर दुसरीकडे शेकडो मोबाइल अॅप्सवर बॅन लावून मोठा आर्थिक धक्का…