अभिनेत्री कविता कौशिकनं शेअर केले पाण्यात भिजलेले ‘HOT’ फोटो !
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - हरियाणवी पोलीस चंद्रमुखी चौटालाच्या भूमिकेतून अभिनेत्री कविता कौशिक हिनं खूप वाहवा मिळवली. यानंतर तिनं रोनित बिस्वास सोबत लग्न केलं. 27 जानेवारी 2017 रोजी दोघं विवाहबद्ध झाले. 3 दिवसांपूर्वीच कवितानं पतीसोबत…