Browsing Tag

भगतसिंह कोश्यारी

ठाकरे सरकारच्या कामकाजावर फडणवीसांनी सांगितली भन्नाट गोष्ट, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -   राज्यातील तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार अनेक गोष्टीमध्ये दिरंगाई करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. एखादा विभाग स्टूल खरेदीसाठी मंत्रालयाशी पत्रव्यवहार करतो. मग मंत्रालयाकडून…

राज्याच्या राज्यपालपदी विक्षिप्त माणूस बसलाय; राज्यातील ‘या’ दिग्गज महिला नेत्याचा…

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - सांगली जिल्ह्यात कृषी महाविद्यालय व्हावे अशी मागणी आहे. मात्र, राज्याच्या राज्यपालपदी एक विक्षिप्त माणूस बसला आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसच्या नेत्या आणि महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्याचे…

महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राज ठाकरेंनी बैठकीत दिले महत्वाचे आदेश

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  सध्या राज्यात सुरू असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका( Gram Panchayat Election) सुरु आहेत. दरम्यान, महापालिका निवडणुकांच्या( Municipal elections)पार्श्वभूमीवर मनसेची आज महत्त्वपूर्ण बैठक वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे…

Pune News : महा एनजीओ फेडरेशनला राज्यपाल्यांच्या हस्ते विशेष पुरस्कार, लॉकडाऊन काळात महाराष्ट्रातील…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -  पत्रकार दिनाच्या निमित्ताने राजभवन मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात पुण्यातील महा एनजीओ फेडरेशनला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोरोना काळात २० जिल्हयामध्ये ३ लाख लोकांसाठी केलेल्या सेवेबद्दल हा पुरस्कार…

Sangli News : महापालिकेतील घोटाळ्याची थेट राज्यपालांकडे तक्रार

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेत झालेल्या लेखापरीक्षणातून दीड हजार कोटींचा गैरकारभार झाल्याचे समोर आले आहे. मात्र, सरकारकडून त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लक्ष घालत राज्य सरकारला कारवाई…

विधान परिषद : … म्हणूनच उर्मिला मातोंडकरांना शिवसेनेकडून उमेदवारी

पोलीसनामा ऑनलाइन - राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ नावांचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शुक्रवारी सुपूर्द केला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्यानंतर अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक,…

राज्यपालांच्या अधिकारावर अतिक्रमण, मंत्री उदय सामंत यांना तात्काळ हटवा : भाजपा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यावरुन राजकीय वातावरण पेटले आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने दंड थोपटले आहेत. अशात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण…

परिक्षासंदर्भातील अंतिम निर्णय राज्यपाल घेणार, राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार अशी स्थिती निर्माण झाली आहे. परिक्षासंदर्भातील अंतिम निर्णय राज्यपाल घेणार आहेत. कायद्यानुसार निर्णय होणार अशी राज्यपालांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेला अंतिम…

राज्यपालांच्या बैठकीस मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची ‘दांडी’

पोलिसनामा ऑनलाईन टीम - राज्यात कोरोना संकटाला तोंड देण्यात सरकार अपयशी ठरत असल्याची तक्रार करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली होती. त्यानंतर राज्यपालांनी तातडीने कोरोनाविषयक आढावा बैठक…