Browsing Tag

भांडण

किरकोळ भांडण भोवलं : तरुणाला गमवावा लागला शरीराचा ‘हा’ महत्वाचा पार्ट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणात चामडी बेल्टने मारहाण करताना तो डोळ्याला लागल्याने एका तरुणावर कायमस्वरुपी एक डोळा गमाविण्याची पाळी आली आहे.तौसिफ इक्बाल खान (वय २८, रा. वल्लभनगर, पिंपरी) असे या तरुणाचे नाव…

भांडणाच्या रागातून मित्राच्या गळ्यात चाकू खुपसून खून करणाऱ्या दोघांना जन्मठेप

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - किरकोळ कारणावरून भांडण झाल्यानंतर झोपलेल्या मित्राच्या गळ्यात चाकू खुपसून व शरीरावर वार करून खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी साडेतीन हजार…

पत्नीसोबत भांडण, शिक्षक पतीने घरच पेटविले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - पत्नीसोबत झालेल्या कडाक्‍याच्‍या भांडणातून शिक्षक पतीने घरच पेटवून दिले. आज सायंकाळी राहुरी शहरात ही घटना घडली. घर पेटविल्याचे समजतात घरमालकाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.…

धारदार शस्त्राने सपासप वार करुन पत्निचा केला खून

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने सपासप वार करुन खून केला. ही घटना आज (शनिवार) दुपारी उघडकीस आली आहे. घटनेनंतर पती फरार झाला असून इस्लामपूर पोलीस शोध घेत आहेत.रेणुका तुकाराम…

कॉलेज मधील भांडणातून तरुणाला मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - आकुर्डी येथे पूर्वी कॉलेजमध्ये झालेल्या भांडणातून टोळक्याने एका तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करुन जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि.7) दुपारी एक वाजता घडली.या प्रकरणी शुभम अशोक इंगवले (रा. शाहुनगर,…

जुन्या भांडणातून मित्राचा खून करण्याच्या तयारीत असलेले अटकेत

पुणे :पोलीसनामा ऑनलाइन - लोखंडी कट्टे व पिस्तूले बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील दोन सराईतांना गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून दोन लोखंडी कट्टे व एक पिस्तूल तसेच चार जिवंत काडतुसे असा ५० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल…

सततच्या भांडणाला वैतागून पत्नीने केला पतीचा खून

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन- पतीसोबत होणाऱ्या सततच्या भांडणाला वैतागून पत्नीने पतीचा गळा दाबून खून केल्याची घटना आज (रविवार) सायंकाळी) साकोली येथे घडली. पतीचा खून केल्यानंतर पत्नीने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात जाऊन खूनाची कबूली…

सख्खा भाऊ बनला पक्का वैरी ; मोठ्याने केला लहान्याचा खुन

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - किरकोळ कारणावरून भांडण होऊन मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात घरातील बरणी आणि विटा घालून खुन केल्याची घटना मजरेवाडी परिसरातील विमानतळ संरक्षण भिंतीजवळील बेघर वसाहत येथे घडली. संतोष किसन सावंत (वय ३०, व्यवसाय-…

नवऱ्याला व्हॉट्सअ‍ॅप वर हा मेसेज पाठवून घेतला गळफ़ास 

सातपूर : पोलीसनामा ऑनलाईन - आत्महत्या हा गुन्हा असला तरी याची संख्या आज प्रचंड वाढली आहे. आणि महिलांमध्ये तर याची संख्या अधिकच आहे. सतत च्या घरगुती भांडणाला कंटाळून पतीच्या मोबाइलवर व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवत घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची…

भांडणात विवाहितेचा विनयभंग; एकाला अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - मोशी येथे सासू सासऱ्यांसोबत सुरु असलेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना गुरुवारी (दि. २०) दुपारी दीडच्या सुमारास मोशी येथे घडली.याप्रकरणी २७ वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी…