Browsing Tag

लोकसभा निवडणूक २०१९

#Loksabha : उस्मानाबादमध्ये गायकवाड आणि निंबाळकरांमध्ये उमेदवारीसाठी चुरस

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने आघाडी घेतली असताना सेना-भाजप सावध पवित्रा घेत असल्याचे चित्र राजकीय पटलावर बघायला मिळते आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात…

पवारांनंतर राजीव सातव यांची लोकसभेच्या रिंगणातून माघार 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  - शिवसेना आणि काँग्रेसला संमिश्र प्रतिसाद मिळणारा मतदारसंघ म्हणून हिंगोली मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघातून काँग्रेसच्या राजीव सातव यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या १६३२ मतांनी विजय मिळवला होता. तर आगामी…

लातूरमध्ये काॅंग्रेस उमेदवारांमध्ये संभ्रम ; सर्व इच्छुकांच्या गुडघ्याला बाशिंग

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन ( विष्णू बुरगे ) - लातूरमध्ये काँग्रेसकडून लोकसभेचा उमेदवार घरचा की बाहेरचा असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण गेली अनेक दिवसांपासून काँग्रेसकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले…

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘या’ कारणामुळे ‘मौनव्रत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान तब्बल १५७ प्रकल्पांचे उद्धाटन केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्रही सोडले. मात्र, लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होताच त्यांनी मौनव्रत…

काँग्रेसच भाजपची ‘बी टीम’ : आण्णाराव पाटील यांचा घणाघाती आरोप !

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेस आणि भाजप यांचीच साठ-गाठ असल्याचा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आण्णाराव पाटील यांनी केला आहे.आण्णाराव पाटील म्हणाले, नागपुर मधील उमेदवारी काँग्रेसने…

शिवसेनेचा ‘या’ जागेवर निवडणुक लढवण्यास दिला नकार

मुंबई : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने देऊ केलेली माढ्याची २३ वी जागा शिवसेनेने नाकारली आहे. माढा मतदार संघासाठी भाजपकडे उमेदवार नसल्याने ती जागा शिवसेनेला देऊ केली होती. मात्र, ही जागा शिवसेनेकडून नाकारण्यात आली आहे.…

वंचित आघाडीसोबत युतीच्या चर्चेसाठी शेवटपर्यंत तयार : अशोक चव्हाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत आघाडीत जाण्यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी आपले दरवाजे बंद असल्याचे म्हटले आहे. मात्र, वंचित आघाडीसोबत युतीच्या चर्चेचसाठी आपण शेवटपर्यंत तयार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी…

युतीकडून होतोय आचारसंहितेचा वारंवार भंग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असताना भाजप शिवसेना युतीकडून निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आचारसंहितेचा वारंवार भंग केला जात असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज केला. संजय…

विखे-पाटलांच्या राजीनाम्याबाबत अशोक चव्हाण यांचे महत्वपूर्ण स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील राजीनामा देणार का ? यासंदर्भात राजकीय वर्तुळात जोरदार…

..’तेव्हा’ भूकंपाचा रिमोट शिवसेनेकडे असेल : शिवसेना 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या राजकारणात मुलं पळवण्याच्या चर्चा सुरु आहेत. आता शिवसेनेचे मुखपत्र सामानाच्या अग्रलेखातूनही हा विषय दिसत आहे. “भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये या मताचे आम्ही आहोत.…