Pune Police Inspector Transfer | पुणे शहर पोलिस दलातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या ! लोणी…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Police Inspector Transfer | पुणे शहर पोलिस दलातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 3 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. अंतर्गत बदल्यांचे आदेश अप्पर पोलिस आयुक्त (प्रशासन)…