Uddhav Thackeray On BJP Govt | ‘गुजरातमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर फुलांचा वर्षाव होतो तर मग…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Uddhav Thackeray On BJP Govt | जर गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) पाकिस्तानी खेळाडूंवर (PAK Cricketer) फुलांचा वर्षाव होतो तर मग मी समाजवाद्यांसोबत बोललो तर त्यात गैर काय आहे, असा…