Browsing Tag

सशस्त्र दरोडा

Pune Crime News | उत्तमनगर परिसरातील वाईन्स शॉपवर सशस्त्र दरोडा घालणारे 5 जण ताब्यात

4 अल्पवयीन मुलांचा समावेश, गावठी पिस्तुलासह तलवारी आणि रोकड जप्तपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि अ‍ॅस्ट्रोलिया (IND Vs AUS CWC) यांच्यामध्ये सुरू असताना रविवारी रात्री सव्वा नऊ…

Pune Crime | खेड शिवापूरमध्ये गोळीबार करत ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा, परिसरात प्रचंड खळबळ

पुणे / खेड शिवापूर : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | हवेली तालुक्यातील खेड शिवापूर या गावातील शिवापूर वाडा येथील श्री गणेश ज्वेलर्स (Shree Ganesh Jewellers) या सोन्याच्या दुकानावर तीन जणांनी सशस्त्र दरोडा (Robbery) टाकला. दरोडेखोरांनी…

Pune Crime | जुन्नर तालुक्यात भरदिवसा पतसंस्थेवर सशस्त्र दरोडा ! गोळीबारात व्यवस्थापकाचा मृत्यू;…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  Pune Crime | पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील 14 नंबर कांदळी येथील अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेवर (Anant Gramin Sahkari Patsanstha) भरदिवसा सशस्त्र दरोडा (armed robbery) टाकण्यात आला. बुधवारी (दि.24)…

थेऊरफाटा : दोन दरोडेखोर गजाआड, LCB च्या पथकाची कारवाई

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - थेऊरफाटा येथील ताम्हाणे वस्ती येथे ऑक्टोबर महिन्यात घालण्यात आलेल्या सशस्त्र दरोड्यातील दोन दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असून यातील अन्य दोन अद्याप फरार आहेत. लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या…

खळबळजक ! नाशिकमध्ये मुथूट फायनान्सवर सशस्त्र दरोडा, गोळीबारात एक जण ठार

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिकमधील उंटवाड़ी परिसरात सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांवर गोळीबार केलेल्या गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर इतर तिघे जखमी झाले आहेत. एका कर्मचाऱ्याने साय़रन वाजवल्याने…

उस्मानाबादेत डॉ. करजंकर यांच्या घरी सशस्त्र दरोडा

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन- येथील प्रसिद्ध डॉ. सुरेश करंजकर यांच्या राहत्या घरी शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी मारहाण करून मोठ्या प्रमाणात सोने व रोकड लंपास केली आहे. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात डॉ. करंजकर यांच्या पत्नी…

एरंडोलच्या पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – एरंडोल येथील कासोदा रस्त्यावर असणाऱ्या एका पेट्रोल पंपावर चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत सव्वा लाखांची रोकड लुटून नेली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.पेट्रोल पंपाचे मॅनेजर हे आपल्या…

सशस्त्र दरोड्यात पती-पत्नी जखमी, रोख रकमेसह चार तोळे सोने लुटले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - लहानू सीताराम गाडीवान यांच्या वस्तीवर दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घालून घरातील पती-पत्नीला जबर मारहाण करून चाळीस हजार रोख व चार तोळे सोन लुटले. अहमनगरमधील शेवगाव तालुक्यातील बोधेगावपासून ७ कि.मी अंतरावर…