Browsing Tag

सायबर पोलीस

अ‍ॅपव्दारे मित्राचे मोबाईल बिल भरणार्‍या तरूणाला सायबर भामटयाकडून 77 हजाराचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -  अ‍ॅपद्वारे मित्राचे मोबाइल बिल भरणाऱ्या तरुणाला सायबर चोरट्याने 77 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खात्यातून ऑनलाइन पध्दतीने पैसे ट्रान्सफर केले गेले.याप्रकरणी 28 वर्षीय तरुणाने दत्तवाडी…

पुण्यात सीमकार्ड अपडेट करणं पडलं 11 लाखाला, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - सीमकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने एकाला सायबर चोरट्यांनी ११ लाख १७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. तीन दिवसात म्हणजे 25 ते 27 मे या कालावधीत ही घटना घडली आहे.याप्रकरणी ५७ वर्षीय व्यक्तीने…

‘परशा’च्या फेंड रिक्वेस्टवर नगरची आर्ची झाली ‘सैराट’, पिंपरीच्या माजी नगरसेवकाचा मुलगा अटकेत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  - सैराट फेम आकाश ठोसर (परशा) या अभिनेत्याच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन पिंपरीमधील माजी नगरसेवकाच्या मुलाने नगरमधील महिलेशी मैत्री करुन तिचे ५ तोळ्यांचे दागिने लंपास केल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस…

पुणे पोलीस आयुक्तांचे ट्विटर अकाऊंट ‘हॅक’ करण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न मध्यरात्री करण्यात आला. त्यामुळे पुणे पोलिसांनी या टिष्ट्वटरवरुन काही मेसेज आले तर त्याला उत्तर देऊन नका असा मेसेज पाठविला होता. त्यानंतर…

कोरोनाबाबत अफवा पसरवणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात, एकजण अल्पवयीन

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - कुक्कुट उत्पादनांमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याबाबत सोशल माध्यमांवर अफवा पसरवणार्‍या अल्पवयीन मुलासह दोघांना पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने पकडले आहे. कोरोनाच्या अफवांमुळे राज्यात कोट्यावधी रुपयांचा…

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालकांसारखा ‘फेक ईमेल’ वापरून 51 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - प्रसिद्ध अशा सीओईपी संस्थेच्या डायरेक्टर यांच्या इमेलशी साधर्म्य असणारा इमेल तयार करून त्याद्वारे एका तरुणाला वेगवेगळी कारणे सांगून तब्बल 51 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.…

‘शॅडोहॅमर’ व्हायरसचा संगणकाला धोका ; १० लाख लोकांना बसला फटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जगभरातील असूसच्या संगणक आणि लॅपटॉपवर 'शॅडोहॅमर मालवेअर' या व्हायरसचा हल्ला झाला आहे. याचा फटका जगभरातील १० लाख लोकांना फटका बसला आहे. या व्हायरसला सामोरे जाण्यासाठी राज्य सायबर पोलिसांनी सुरक्षा अलर्ट जारी केले…