रोहित शर्माला मेलबर्नला पाठवायचं की सिडनीला ?, BCCI चे अधिकारी संभ्रामवस्थेत
नवी दिल्लीः वृत्तसंस्था - रोहित शर्माच्या फिटनेसला राष्ट्रीय क्रिकेट अॅकडमीकडून (एनसीए) ग्रीन सिग्नल मिळाला आहे. आता प्रत्येकजण वाट पाहत आहे की, रोहित कधी ऑस्ट्रेलियात पोहोचेल आणि कधी ट्रेनिंग घेईल. येत्या दोन दिवसांत रोहित ऑस्ट्रेलियाला…