Browsing Tag

Ahmadnagar

पोलिस ठाण्यातून 5 आरोपी पळाले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जत पोलीस ठाण्यातून खून व बलात्कारप्रकरणी अटक असलेले पाच आरोपी पळाले. रात्री घडलेल्या घटनेमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.पळून गेलेल्यांतील ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे हा आर्म अ‍ॅक्टमधील रा. नान्नज ता.…

महिलेवर अत्याचार करणाऱ्या संशयिताचा मारहाणीत ‘मृत्यु’, नातेवाईकांनी केला स्वत:च…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - अकोले तालुक्यातील शिरपुंजे परिसरात महिलेवर अत्याचार करणाऱ्या संशयिताला संतप्त नातेवाईक गावात आणून केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यु झाला. राजू गणपत सोनवणे (वय ४५) असे त्याचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले…

कोपर्डी प्रकरणाची सुनावणी आता 25 फेब्रुवारीपासून नियमित होणार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - संपूर्ण देशात खळबळ माजविलेल्या कोपर्डी,जिल्हा अहमदनगर येथील बालिकेच्या बलात्कार-खून प्रकरणाची सुनावणी आता उच्च न्यायालयात 25 फेब्रुवारीपासून नियमित सुरू होणार.दिनांक 27 जानेवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी…

सोनाराच्या सांगण्यावरूनच ‘सराफा’वर टाकला ‘दरोडा’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - एका सोनाराच्या सांगण्यावरून दुसऱ्या सोनाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दरोडा टाकणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केलीय. राहुरी तालुक्यातील मांजरी येथील आपल्या सराफा दुकानातून घरी जात असताना निखिल…

‘मोबाईल App’ वर मिळणार घंटागाडीची माहिती

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  - शहरातील कचरा संकलनाचे काम खासगीकरणातून सुरू केल्यानंतर आता महापालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी आणखी एक पाऊल टाकले आहे. नागरिकांना घरबसल्या मोबाईलवर घंटागाडीची माहिती मिळावी, यासाठी मनपाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा…

आता ‘पालकमंत्री’ पदावरुन ‘नाराजी’नाट्य !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  उद्धव ठाकरे यांच्या तीन पक्षांच्या सरकारमध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदे यावरुन सुरुवातीला घोळ सुरु होता. त्यानंतर कोणाला मंत्री करावे यावरुन नाट्य रंगले. त्यानंतर कोणाला कोणता बंगला मिळावा, यावरुनही या…

राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत उदिथ व लिखिता चॅम्पीयन, महाराष्ट्राला सांघिक विजेतेपद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या चार दिवसापासून नगरच्या वाडीयापार्क येथील बॅडमिंटन हॉल मध्ये सुरु असलेल्या ६५ व्या राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे आज सकाळी अंतिम सामने झाले. मुलांच्या अंतिम सामन्यात केरळच्या एन.पी.उदिथ याने दिल्लीच्य…

महिलेकडून 4000 रूपयाची लाच घेणारा कंत्राटी मीटर वाचक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महिलेकडून चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या कंत्राटी मीटर वाचक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. आज सायंकाळी बालिकाश्रम रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली.सोमनाथ नामदेव वाघुले (वय 30,…

‘बर्थडे’ सेलिब्रेशनला तलवारी नाचल्या, पोलिसांची कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  - बर्थडे सेलिब्रेशनसाठी हातात तलवार घेऊन नाचणार्‍या दोघांना पाथर्डी पोलिसांनी अटक केली आहे. या सेलिब्रेशनला डीजे ही लावण्यात आला होता. पोलिसांच्या कारवाईमुळे पाथर्डी शहरात खळबळ उडाली आहे.याबाबत माहिती अशी की,…

अहमदनगर : चाकूने भोकसून युवकाचा खून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - नगर तालुक्यातील निंबळक बायपास येथे चाकूने भोसकून एका तरुणाचा खून करण्यात आला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली आहे.नवनाथ गोरख वलवे (वय ३२, राहणार सारोळा कासार, ता.…