Browsing Tag

amc

औरंगाबादचं नाव बदलण्याची मागणी करणार्‍या भाजपवर बॉलिवूडच्या गायकाची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भारतीय जनता पक्षाने औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असं करण्याची मागणी केली आहे. त्यावर सुप्रसिद्ध गायक विशाल दादलानी याने जोरदार टीका केली आहे. 'लोक तुम्हाला मूर्ख वाटतात का?' असा प्रश्न दादलानी यानं केला आहे.…

मनपा आरोग्य अधिकाऱ्यांची उचलबांगडी, घनकचरा व्यवस्थापन विभागात बदली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांची घनकचरा व्यवस्थापन विभागात बदली करण्यात आली आहे.डेंग्यू सदृश आजाराने वैदूवाडी येथे राहणारे महापालिकेचे कंत्राटी…

शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ ! अनेकांना घेतला चावा, नागरिक भयभीत

अहमदनगर : पोलीसनाम ऑनलाइन - गेल्या काही दिवसांपासून शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला आहे. अनेक नागरिकांना चावा घेतल्याने मोठी घबराट पसरली आहे. मध्यरात्री शनी चौक परिसरात मोकाट कुत्र्याने तिघांना चावा घेतल्याचे समजते. असे असताना…

अहमदनगर : पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, तरुणीस चावा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - गुलमोहर रोड पोलिस चौकी जवळ आज सकाळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने महाविद्यालयीन तरुणीचा चावा घेतला. त्यानंतर या कुत्र्याने परिसरातून जाणाऱ्या नागरिकांना चावा घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे नागरिकांनी मनपा…

आयुक्तांनी ‘मेहरबानी’ दाखविलेले पैठणकर आयुक्तांनाच जुमानायला तयार नाहीत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - निलंबित असताना चौकशी पूर्ण होण्याअगोदरच ज्या ठिकाणी निलंबित केले, त्याच ठिकाणी पुन्हा नियुक्ती देऊन आयुक्तांनी मेहरबानी दाखवलेले घनकचरा व्यवस्थापन प्रमुख डॉ. पैठणकर हे आता आयुक्तांचा आदेश जुमानायला तयार होईनात.…

‘पोलीसनामा’ इफेक्ट : घनकचरा विभागातून पैठणकर यांची ‘उचलबांगडी’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - निलंबित केल्यानंतर चौकशी चालू असतानाच घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. नानासाहेब पैठणकर यांना आयुक्तांनी पुन्हा घनकचरा व्यवस्थापन विभागात हजर केले होते. या नियुक्तीला 'पोलिसनामा'ने सर्वप्रथम हरकत घेतली होती.…

आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे कर्मचार्‍याचा बळी गेल्याचा आरोप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शहराच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या महापालिकेतील आरोग्य विभागाचा कर्मचारीच डेंग्यूने दगावला असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पितळ उघडे पडले आहे. आरोग्य विभागाकडून झालेल्या…

दोषी कोण…पैठणकर, जिल्हाधिकारी द्विवेदी की आयुक्त भालसिंग ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - गंभीर आरोप ठेवून घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. पैठणकर यांना तत्कालीन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी निलंबित केले होते. पैठणकर यांची चौकशी पूर्ण होण्याअगोदरच त्यांना पुन्हा घनकचरा…

अहमदनगर : ‘त्या’ निधीसाठी महापौरांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शहर विकासासाठी नगरोत्थान योजनेअंतर्गत सरकारने मंजूर केलेल्या १०० कोटी निधीतील महापालिकेच्या वाट्याची ३० कोटींची अट रद्द करावी. ही रक्कम राज्य सरकारने भरावी अशी मागणी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी मुख्यमंत्री…

‘क्‍वार्टर’ची ऑफर करणार्‍या कर्मचार्‍याच्या मदतीसाठी भाजपच्या ‘या’…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - 'झाडे लावा, क्वार्टर मिळवा', अशी ऑफर करणारे महापालिकेचेे स्वच्छता निरीक्षक के. के. देशमुख यांच्या मदतीसाठी भाजपचा नगरसेवक भैय्या गंधे सरसावला आहे. त्यांनी आज महासभेत देशमुख यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली.…