Browsing Tag

Anna Bansode

ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांचा अण्णा बनसोडे, राहुल कलाटे यांना पाठिंबा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील मोठी व्यक्ती असणारे ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांनी पिंपरी मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे आणि चिंचवडचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात…

सत्तांतर झाल्यापासून पिंपरी चिंचवडची दुरवस्था, पिंपरीतून अण्णा बनसोडेंना विजयी करा : योगेश बहल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - देशात नोटबंदी व जीएसटीमुळे उद्योगांवर परिणाम झाला आहे. महागाई, बेरोजगारी वाढत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यापासून शहराची दुरवस्था झाली आहे. पवना धरण भरले तरीही लोकांना पाण्यासाठी ओरड करावी लागत…

पिंपरी न्यायालयाच्या जागेचा प्रश्न सोडविण्याबाबत लक्ष घालणार : माजी आ. बनसोडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी न्यायालयाच्या जागेचा प्रश्न सोडविण्याबाबत लक्ष घालण्याचे अभिवचन पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी येथे दिले.राष्ट्रवादी…

मागील पराभवाचा वचपा काढा, अण्णा बनसोडे यांना विजयी करा : शाम लांडे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - मागील विधानसभा निवडणूकीत पिंपरी मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांचा केवळ 2 हजार 235 मतांनी झालेला पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. यावेळी पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस-…

टेल्को, महिंद्रा, पारले, ऑटोमोबाईल इंडस्ट्रिज, आयटी कंपन्यांची काय अवस्था आहे ? याचे उत्तर…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - परदेशातून काळा पैसा आणू, शेतक-यांची कर्ज माफ करू अशी केवळ घोषणाबाजी करणारा भाजप हा बोलघेवड्यांचा पक्ष आहे. टेल्को, महिंद्रा, पारले, ऑटोमोबाईल इंडस्ट्रिज, आयटी कंपन्यांची काय अवस्था आहे? विकासदर का घटला? याचे उत्तर…

अण्णांचा रविवार सुट्टीचा ‘धमाका’ !

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी आज रविवार सुट्टीच्या दिवसाचे औचित्य साधत प्रचारात आघाडी घेतली. दुर्गादेवी टेकडी येथे मॉर्निंग…

मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सन्मान राखण्याचे अण्णा बनसोडेंकडून ‘अभिवचन’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांना पाठिंबा जाहिर केला आहे. पत्रकार परिषदेत मनसेचे नेते बाबू वागस्कर यांनी…

राष्ट्रवादी व राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवारांना मनेसचा पाठींबा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे, भोसरीचे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार विलास लांडे आणि चिंचवडचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना मनसेने बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला आहे.काळभोर नगर, चिंचवड येथे…

पिंपरी : अण्णा बनसोडेंच्या विजयासाठी आघाडीचे सर्वजण एकवटले

पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी, एकवटले आहेत. पिंपरी…

पवना बंदीस्त जलवाहिनीबाबत भाजपची भूमिका दुटप्पी, अण्णा बनसोडेंकडून टीकास्त्र

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पवना बंदीस्त जलवाहिनीबाबत भाजपची भूमिका पिंपरी चिंचवडमध्ये एक आणि मावळात वेगळीच अशी दुटप्पी असल्याची टिका पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे…