Maharashtra Politics News | ‘शिवसेना आपल्याकडं आहे, त्यांच्याकडं…’, देवेंद्र…
नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra Politics News | काँग्रेसमधून (Congress) निलंबित केलेले आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. पक्षाविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांना काँग्रेसमधून निष्कासित केले…