Browsing Tag

Assembly Election 2019

दौंडमधून भाजपाच्या राहुल कुल यांचा 746 मतांनी विजय, 917 मतदारांकडून ‘NOTA’ चा वापर

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे जिल्हयातील सर्वांचेच लक्ष लागलेल्या दौंड विधानसभा मतदार संघात भाजपाच्या राहुल कूल यांचा विजय झाला आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या रमेश थोरात यांचा 746 मतांनी पराभव केला आहे. अत्यंत चुरशीच्या या निवडणूकीत दोन्ही…

रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांचा शिवसेनेच्या उमेदवाराकडून पराभव

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - औरंगाबादमधील कन्नड या ठिकाणी शिवसेना विरुद्ध अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव असा सामना रंगला होता. ज्यात 18, 690 मतांनी हर्षवर्धन जाधव यांना पराभव पत्करावा लागला आहे.कन्नडमध्ये तिरंगी लढत पहायला मिळाली ज्यात…

विधानसभेतील ‘हे’ 2 निकाल आमच्यासाठी धक्कादायक : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आज सकाळापासून विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कोणाला किती जागा मिळाल्या आहेत हे समोर येत आहे. अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत जनतेशी संवाद साधला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले,…

बीडमध्ये राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर 1786 मतांनी विजयी, काका जयदत्त क्षीरसागरांचा केला पराभव

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - संपुर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बीड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि युवानेता संदीप क्षीरसागर हे विजयी झाले आहेत. त्यांनी त्यांचे सख्ख्ये काका आणि शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांचा 1786…

जिल्ह्यात प्रस्थापितांचे बुरूज ढासळले, महायुतीला महाआघाडीने दिला धक्का, 8 जागांवर आघाडी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - बारा-शून्य अशी वल्गना करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर भाजप नेत्यांना मोठा धक्का जिल्ह्यातील जनतेने दिला आहे. अनेक प्रस्थापितांचे बुरूज ढासळले असून, महाआघाडीने महायुतीला मोठा धक्का दिला आहे.…

ठाकरेंची तिसरी पिढी विधानसभेवर, आदित्य ठाकरे 67672 मतांनी विजयी

वरळी : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे वरळीमधून 67672 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. सुरेश माने यांचा पराभव केला आहे. मतमोजणीच्या सुरवातीपासूनच आदित्य ठाकरे आघाडीवर होते.…

पुणे : हडपसरमध्ये राष्ट्रवादीचे तुपे 2820 मतांनी विजयी, भाजपाच्या टिळेकरांना ‘एवढी’ मतं,…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हडपसर मतदार संघामध्ये राष्ट्रवादीचे चेतन तुपे हे 2 हजार 820 मतांनी विजय झाले आहेत. त्यांनी भाजपाच्या योगेश टिळेकरांचा पराभव केला आहे. चेतन तुपे यांना तब्बल 92 हजार 326 मते पडली तर योगेश टिळेकरांना 89 हजार 506 मते…

प्रणिती शिंदेंची एमआयएम उमेदवार फारुक शाब्दी यांच्याशी कडवी झुंज, 12 हजार मतांनी विजय

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - सोलापूर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, अपक्ष उमेदवार महेश कोठे, एमआयएमचे फारुक शाब्दी आणि शिवसेनेचे दिलीप माने यांच्यात जबदस्त फाइट पाहायला मिळाली. यामध्ये प्रणिती शिंदे यांनी बाजी मारली असून…

राधाकृष्ण विखे-पाटील सातव्यांदा विजयी

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन - शिर्डी मतदारसंघातून गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सलग सातव्यांदा विजय मिळविला आहे. काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांचा विखे यांनी पराभव केला. राधाकृष्ण विखे यांना 96 हजार 995 मते मिळाली तर सुरेश थोरात…