Browsing Tag

Bhayuu Maharaj

भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा

इंदूर : वृत्तसंस्था - भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत. भैय्यू महाराज यांनी १२ जून २०१८ रोजी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर देशात एकच खळबळ उडाली होती. या घटने नंतर अनेक…

भय्यू महाराज खून प्रकरण : 100 कोटींची जमीन हडपण्याचा होता डाव 

इंदोर : वृत्तसंस्था - भय्यू महाराजांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी पलक, विनायक व शरद पंडित यांनी त्यांना पूर्णत : जाळ्यात अडकवले होते. डीआयजी हरिनारायणचारी मिश्रा यांनी सांगितले, विनायक महाराजांना झोल प्रेस नावाचे झोपेचे औषध देत होता.…

सावत्र आईमुळेच माझ्या वडिलांनी आत्महत्या केली; भैय्यू महाराज यांच्या मुलीचा गंभीर आरोप

इंदूर : वृत्तसंस्थाराष्ट्रसंत भैय्यू महाराज यांनी काल (मंगळवार) रोजी स्वत: वर गोळी झाडून घेतली होती. भैय्यू महाराज यांना इंदूर येथील बाॅम्बे हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांचे उपचारादरम्यान निधन असुन…

भय्यूजी महाराजांची मुलगी करणार त्यांच्यावर अंत्यसंस्कार

इंदौर : वृत्तसंस्थासामाजिक, राजकीय, सांस्कृतीक, क्षेत्रात मोलाचे कार्य करणारे प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांच्या पार्थिवावर आज ( बुधवार ) दुपारी १.३० च्या सुमारास इंदुरमधल्या मुक्तीधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात…

भय्यू महाराजांच्या संपत्तीचा आर्थिक कारभार ‘त्या’ व्यक्तीकडे

इंदूर:पोलिसनामा ऑनलाईनआध्यात्मिक गुरु भैय्यू महाराज यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहली होती. माझ्या जाण्यानंतर माझ्या कुटुंबीयांची काळजी घ्या असे त्या पत्रात नमूद केले होते. पण एका टीव्ही चॅनलने दिलेल्या माहितीनुसार भैय्यूजी…

भैय्यू महाराजांचे पार्थिव इंदूरमध्ये दाखल

इंदूर:पोलीसनामा ऑनलाईनअाध्यात्मिक गुरु भैय्यू महाराज यांनी काल स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आज दुपारी मध्यप्रदेशातील इंदूरमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत . दरम्यान आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव…

भय्यू महाराजांनी मृत्युबद्दलचा तो ‘मंत्र’ केला होता ट्विट

इंदौर : पोलीसनामा ऑनलाईनराष्ट्रसंत भय्यू महाराज यांनी आज (मंगळवार) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी बंदुकीतून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी अर्धा तास अगोदर भय्यूजी महाराजांनी ट्विटर वर मृत्युबद्दलचा…