Browsing Tag

Breach of modesty

संतापजनक ! प्राचार्य बापाकडून पोटच्या 2 मुलींवर बलात्कार, बीड जिल्ह्यातील केजमधील घटना

पोलिसनामा ऑनलाईन टीम - बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना बीड जिल्ह्यातील केजमध्ये घडली आहे. एका कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य असलेल्या बापाने पोटच्या दोन मुलींवर बलात्कार, तर तिसर्‍या मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस…

पुण्यातील डेक्कनच्या परिसरात स्विगीच्या डिलिव्हरी बॉयकडून युवतीचा विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - ऑनलाईन खाद्यपदार्थ मागविल्यानंतर स्विगीचा डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन आला आणि पण त्याने तरुणीशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरूणीने कस्टमर केअरकडे तक्रार केली. पण, त्यावर काहीच…

पुण्यातील IT कंपनीत उच्च पदावर काम करणाऱ्या तरुणीचा बसमध्ये ‘विनयभंग’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यामध्ये महिलांच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच पुण्यातील एका आयटी कंपनीत उच्च पदावर काम करणाऱ्या तरुणाचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली…

‘व्हॅलेंटाईन डे’ पडला महागात ! विनयभंगासह ‘अ‍ॅट्रोसिटी’चा गुन्हा दाखल

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन  - खामगाव येथील एका विद्यालयात विद्यार्थीनीला ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी प्रपोज करणे एका युवकाला चांगलेच महागात पडले. शाळेच्या आवारात जाऊन विद्यार्थीनीची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरोधा विनयभंगाबरोबरच…

पुण्यातील जे डब्ल्यू मॅरियटमधील ‘मायामी’ पबमध्ये बाऊन्सरकडून युवतीचा…

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन - सेनापती बापट रस्त्यावरील प्रसिद्ध अशा जे. डब्ल्यु मॅरियटमधील मायामी पबमध्ये आलेल्या तरुणीचा दोन बाऊन्सरकंडून विनयभंगकरून तिच्या मित्राला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या महिन्यात हा प्रकार…

पुण्यातील धक्कादायक घटना ! 35 वर्षीय युवकाकडून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - वडिलांसोबत भागीदारीत व्यावसायिक असणार्‍या व्यक्तीच्या अल्पवयीन मुलीलाचा व्हाट्सअ‍ॅप द्वारे पाठलाग तिचा विनयभंग केल्यानंतर धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.याप्रकरणी 17 वर्षीय…

‘अण्णा-शेवंता’चा फोटो त्यानं पाठवला पुण्यातील 28 वर्षीय महिला होमगार्डला, शहर समादेशक…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - टीव्हीवर गाजलेल्या रात्रीस खेळ चाले या मालिकेतील अण्णा नाईक आणि शेवंताच्या जोडीचा फोटो पाठवून एकाने महिला होमगार्डचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्यक्तीने अण्णा आणि शेवंताचा फोटो पाठवून प्रेमाला वय…

विनयभंग प्रकरण : निलंबित DIG निशिकांत मोरेंना हायकोर्टाचा दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी निलंबित डिआयजी निशिकांत मोरे यांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी मोरे यांनी हायकोर्टात अर्ज दाखल केला होता.…

विनयभंगाचा जाब विचारला म्हणून माय लेकींना मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - विनयभंग केल्याचा जाब विचारला म्हणून पीडित मुलगी आणि तिच्या आईला पाच जणांनी मारहाण केली. ही घटना 5 नोव्हेंबर 2019 ते 16 जानेवारी 2020 या कालावधीत मेदनकरवाडी येथे घडली.राहुल धर्मा भालेकर (18), योगेश प्रकाश…

DIG निशिकांत मोरे विनयभंग प्रकरण : मुख्यमंत्र्यांच्या सरकारी चालक पोलिसा विरोधात धमकीची तक्रार,…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे येथील एम टी विभागात कार्यरत असलेल्या पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्या विरोधात विनयभंगाचा आरोप करणारी तरुणी बेपत्ता झाल्याचे समोर आल्यानंतर आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारी पोलीस चालकाने…