Browsing Tag

breking

जाता-जाता देखील करता येणार FASTag रिचार्ज, ग्राहकांना मिळणार ‘ही’ सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 15 डिसेंबरपासून नॅशनल हायवे वरील टोल नाक्यावर फास्टॅग अनिवार्य करण्यात आलेले आहे. नवीन नियमाप्रमाणे आता प्रत्येक छोट्या किंवा मोठ्या वाहनावर फास्टॅग लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर आता एनपीसीआय ग्राहकांना…

भाजपाच्या माजी जिल्हा उपाध्यक्षाची गोळ्या घालून हत्या

देवबंद (उत्तर प्रदेश) - मोटारसायकलवरुन जाणा या भाजपा किसान मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष चौधरी यशपाल सिंह यांची हल्लेखोरांनी पाठलाग करुन हत्या केली. चौधरी यशपाल हे भाजपाच्या किसान मोर्चाचे उपाध्यक्ष असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या…

राम मंदिर बांधण्याच्या दिशेने मुख्यमंत्री योगी यांचे ‘पाऊल’, म्हणाले – लवकरच…

गोरखपूर (उत्तर प्रदेश): वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी राम मंदिर बांधण्याच्या कामाचे नाव न घेता लवकरच आनंदवार्ता मिळेल असे संकेत दिले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते ब्राह्मालीन महंत…

काँग्रेस-राष्ट्रवादीचे तब्बल २५ आमदार भाजपच्या संपर्कात ; भाजपच्या ‘या’ मंत्र्याचा शड्डू…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे तब्बल 25 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते आहे. याबाबातचा खुलासा खुद्द जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज केला आहे. गिरीश महाजन यांनी सांगितले की यावर्षी राज्यात होणाऱ्या…

विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या ६७ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहरातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक सुरळीत, सुरक्षित चालणे करिता वाहतूक शाखेकडून वारंवार वेगवेगळ्या कलमांखाली विशेष मोहिमांचे आयोजन केले जाते.पुणे शहरात अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, वाहतुकीस शिस्त…

२० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा

अकोट : पोलीसनामा ऑनलाईन - फौजदारी कारवाईची धमकी देत ती टाळण्यासाठी महिलेकडे २० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

पंतप्रधान मोदींचा मतदानाच्या दिवशी उघड्या जीपमधून ‘रोड शो’ ; आचारसंहितेची एैशी तैशी

अहमदाबाद : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मतदानाला जाताना उघड्या जीपमधून प्रवास केला. त्यावेळी दुतर्फा लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. मतदान झाल्यानंतर त्यांनी सुरक्षेची कोणतीही तमा न बाळगता चालत गेले. यावेळी लोकांनी मोठ्या…