Browsing Tag

Bussinessman

बीड : व्यापाऱ्याला लुटणारे तिघे गुन्हे शाखेकडून जेरबंद

केज (बीड) : पोलीसनामा ऑनलाइन - दुचाकीवरून जाणाऱ्या व्यापाऱ्याला अडवून चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या त्रिकुटाला केज गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापाळा रचून अटक केली. चोरट्यांनी व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत ४ लाख रुपये…

व्यापार्‍याच्या मुलाचे 20 कोटीसाठी अपहरण करणार्‍या शहाबाज टोळीविरूध्द मोक्‍का

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - व्यापार्‍याच्या मुलाचे अपहरण करून 20 कोटी रूपयांची खंडणी मागणार्‍या शहाबाज फिरोज खान टोळीविरूध्द खडक पोलिसांनी मोक्‍का अंतर्गत कारवाई केली आहे. खान टोळीतील 6 जणांविरूध्द ही कारवाई करण्यात आल्याची माहिती खडक पोलिस…

व्यापाऱ्याला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मार्बलची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने सहा वर्षानंतर अटक केली. ही घटना बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रभू स्टोन…

PCMC : दोन लाख न दिल्याने ‘त्या’ व्यापाऱ्याची हत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन पिंपरीत व्यापाऱ्याची गळा दाबून हत्या केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊच्या दरम्यान घटना उघडकीस आली होती. प्रदीप विरुमल हिंगोरानी (वय:५१) असे हत्या झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.…

मुंबईतील व्यापाऱ्याचे लोणावळ्यातून अपहरण

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाईनविकत घेतलेल्या जागेच्या खरेदीखताकरिता मित्रासोबत लोणावळ्यात आलेल्या मुंबई येथील व्यापाऱ्याचे शुक्रवारी दुपारी दीड ते दोनच्या सुमारास अपहरण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली असून पोलीस कसून…