Browsing Tag

car

धुळे : अजनाडे बंगला जवळ ‘द बर्निग कार’ सुदैवाने जिवीत हानी टळली

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - द बर्निंग कार सुदैवाने जिवीत हानी टळली. जिल्ह्यातील अजनाडे बंगला रस्तावर धावत्या कारने पेट घेतला. हि बाब तेथील नागरीकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. कार मध्ये जळगाव येथील रविंद्र विराणी कुटूंबिय…

वाहन खरेदी करायची असेल तर आत्ताच करा ! सरकार ‘दुप्पटी’ने वाढवणार ‘नोंदणी’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - येणाऱ्या दिवसात कार आणि बाइक महागण्याची शक्यता आहे. याचे कारण हे आहे की केंद्र सरकारने गाड्यांच्या नोंदणी आणि नुतनीकरणासाठी शुल्क वाढवण्याची तयारी केली आहे. या संबंधित केंद्रिय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने एक…

धक्‍कादायक ! ऑटोमॅटिक गेट लॉक झालं अन् ‘ते’ तिघे अडकले, ‘जिवंत’ जळाला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीत एका चालत्या कारालाच आग लागल्याची घटना घडली. आग लागताच कारचे ऑटोमेटिक डोर लॉक झाले. ज्यामुळे कार चालक बाहेर येऊ शकला नाही. त्यामुळे या अपघातात कार चालक जिवंत जळला गेला. हा भीषण अपघात गुरुवारी रात्री घडला.…

चोरलेल्या कारमधून ४ अल्पवयीन मुलांचा हजार किमी प्रवास

सिडनी : वृत्तसंस्था - चार अल्पवयीन मुलांनी त्यांच्या पालकांची स्पोर्टस युटिलिटी कार चोरुन तब्बल १ हजार किमीचा प्रवास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारी भागात गेलेल्या या मुलांना रविवारी पोलिसांनी अडवले…

नादुरुस्त कार चोरट्याने चक्क क्रेन लावून नेली चोरुन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सुरु असलेला जोरदार पाऊस, त्यात रस्त्यातच बंद पडलेली गाडी व जवळपास गाडी दुरुस्त करुन देऊ शकेल, असे कोणी नसल्याने त्यांनी आपली चारचाकी गाडी रस्त्याच्या कडेला लावली व घरी गेले. दुसऱ्या दिवशी ते मॅकेनिकला घेऊन आले. पण…

कार आणि रेल्वेचा भीषण अपघात, रेल्वेला धडकूनही संपूर्ण कुटुंब आश्चर्यकारकरित्या बचावले

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील खामगाव येथील रेल्वे फाटकाजवळ आज दुपारी एक कार आणि मालगाडीचा अपघात झाला असून यामध्ये गाडीमधील तीन महिला आणि एक छोटे बाळ आश्चर्यकारकरित्या बचावले आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल असाच…

एक्सप्रेस हायवेवर कारची ट्रकला धडक ; भीषण अपघातात तिघांचा मृत्यु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या भरधाव कारने पुढे जात असलेल्या ट्रकला दिलेल्या धडकेत कारमधील तिघांचा जागीच मृत्यु झाला. हा अपघात एक्सप्रेस हायवेवर रावेत जवळील सम्टोसा हॉटेलसमोर सकाळी ६ वाजता घडला. हे सर्व जण कोथरुडमधील…

जोगेश्वरीत ट्रक आणि कारचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर ५ जण जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईत दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र कालपासून पावसाने पुनरागमन करत जोर धराला आहे. त्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. आजच जोगेश्वरी येथील उड्डान पुलावर ट्रक आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला आहे.…

पाण्याने भरलेल्या मालाडमधील सब-वेत गाडीत गुदमरुन दोघांचा ‘अंत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पाणी तुंबल्याने बंद केलेल्या सबवेतून गाडी घालण्याचे धाडस दोन मित्रांच्या जीवावर बेतल्याची घटना मालाडमध्ये घडली. सबवेत फसल्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांसह, नातेवाईक आणि मित्रांना कॉल करून मदत मागितली. मात्र, मदत…

Video : बंदुकीच्या धाकाने कारमधील कुटुंबाला लुटलं ; घटना ‘CCTV’त ‘कैद’

दिल्ली : वृत्तसंस्था - कारमधून घरी परतणाऱ्या कुटुंबाला पाठलाग करून तिघांनी बंदुकीच्या धाकाने लुटल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी पहाटे तीनच्या सुमारास राजधानी दिल्ली येथे घडली आहे. हा थरार पार्किंगमध्ये असलेल्या सीसीटीव्हीत कैद…